विभागीय चौकशीसंदर्भातील सर्वकष व अद्ययावत माहिती आणि शंका-निरसन असा संगम साधणारे लोकाभिमुख दालन.
तर नाही तर दिवा बना
आकाशातील तारे होणे तुम्हाला शक्य नसेल , परंतु घरातील दिवा बनून घर प्रकाशित करणे तुम्हाला शक्य आहे . जगात मोठेपणा मिळविणे सर्वांनाच शक्य होणार नाही. तरी आपल्या चांगल्या वागणुकीमुळे घरातल्या माणसाना सुख व आनंद निश्चित देता येईल .
No comments:
Post a Comment