राज्य शासकीय कर्मचा-यांच्या वाहन भत्त्याचा दरात शासनाने नुकतीच वाढ केली आहे, वित्त विभागाने याबाबतचा शासन निर्णय दि. २३-९ -२०१३ रोजी काढला आहे. सदर शासन निर्णय या ब्लॉग वर "नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय " या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक १२० वर उपलब्ध आहे. तो जरूर तर डाउनलोड करून घेता येईल.
No comments:
Post a Comment