केंद्रीय कर्मचा-यांच्या वेतन श्रेणी इतर सम्बन्धित बाबींचा अभ्यास करून केंद्र शासनास शिफारशी करण्यासाठी केंद्र शासनाने सातवा वेतन आयोग स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका लवकरच केल्या जातील. सदर आयोगाने केलेल्या शिफारशी १-१-२०१६ पासून अमलात येतील. याचा लाभ सुमारे ८० लाख केंद्र शासनाचे कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांना होईल.
महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा (civil hospitals) अरोग्य सेवासंचानलय मध्ये विजतंञी पदाच्या वेगवेगळ्या वेतन ग्रेड पे आहेत, 1900,2000,2400 तरी 11/02/2013 रोजी शासन निणंय मध्ये 1900 चे 2400 झाले परंतु 2000 ग्रेड पे काय ?
ReplyDeleteसर, फौजदारी कार्यवाही प्रलंबीत असतांना चौकशीत केवळ तक्रारदार यांचे आरोपीच्या पश्चात जवाब नोंदऊन आणि त्यांचे क्राँस घेतल्या नंतर कोणताही पंच वा बचावपक्षाचे साक्षीदार न तपासता त्यांच्या अहवालाची प्रत आरोपीस न देता , आरोप सिद्ध झाले आहे त्याबाबत आरोपीस न कळवता सेवेतुन काढुन टाकता येते का आणि या नंतर कोणती कार्यवाही बचावाच्या द्रष्टिने करावी लागेल..याबाबत मदत करावी
ReplyDeleteअपंग व्यक्तीला सेवेतून बडतर्फ करता येते का ?
ReplyDeleteआम्ही सांगलितील पुरग्रस्त आहोत आम्ही दुमजली घरातील खालच्या बाजूस 62 वर्ष्या पासून भाडेकरु आहोत.पुरामुळे आमचें खोलीची एक भींत थोडया प्रमाणात ढासळली आहे घर मालकानी इमारत धोकादायक जाहीर केली आहे.आमचा भडकरु म्हणुन हक्क अबाधीत राहण्यासाठी काय करावे
ReplyDelete