आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

पदोन्नती हा मुलभूत हक्क -- -सर्वोच्च न्यायालय

कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र व त्याची निवड समितीने निवड केली असेल व पदोन्नतीची जागा भरण्याचा प्रशासनाने निर्णय केला असेल तर कर्मचा-याला पदोन्नती मिळणे हा त्याचा मुलभूत हक्क आहे.अशा वेळी प्रशासनाने पदोन्नती नाकारली तर ते राज्य घटनेच्या कलम १४ व १६ मधील मुलभूत हक्कांचे उल्लंघन होईल असे  सर्वोच्च न्यायालयाने एच.एम, सिंग विरुध्द भारत सरकार या प्रकरणात दि. ९ जानेवारी २०१४  दिलेल्या निकालपत्रात म्हटले आहे.

सदर प्रकरणात दिलेले संपूर्ण  निकालपत्र  या  ब्लॉग वरील  " विभागीय चौकशी . न्यायालयीन निर्णय - महत्वाचे न्यायालयीन निर्णय " या शीर्षकाखालील यादीतील अनुक्रमांक २३ वर आहे. कोणास हवे असेल तर ते डाउनलोड करून घेता येईल.

33 comments:

 1. कर्मचा-यास वेतनवाढीची शिक्षा झाल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीवेळी अश्या कर्मचा-याची शिक्षा अंमल सुरु असल्यास त्या कर्मचा-याची निवड पदोन्नती समीतीने त्या कर्मचा-यावर शिक्षा अमंल सुरु असल्याने त्याची निवड पदोन्नतीसाठी केलेली नाही , कर्मचा-याची निवड नकरणे हे योग्य आहे की, अयोग्य त्याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.

  ReplyDelete
 2. Sonawane sir plz call me 7875708222

  ReplyDelete
 3. विभागीय पदोन्नती समितीने निवड केलेल्या निवडसूची कालावधी किती असतो.

  ReplyDelete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 5. नगर परिषदे मधील बिंदू नामावली नुसार वरिष्ठ लिपिक रिक्त पद पदोन्नतीने भरण्या करिता लिपिक संवर्गातील कर्मचारी यांची शिक्षण पात्रता नसल्यास वरिष्ठ लिपिक रिक्त पद पदोन्नतीने भरण्या करिता वर्ग ४ मधील शिक्षण पात्रता पूर्ण असलेल्या व १२ वर्षाची कालबद्ध पदोन्नती दिलेले व लिपिक पदाचा कामाचा अनुभव असलेल्या कर्मचारी यांना पदोन्नती देणे बाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे

  ReplyDelete
 6. सर ,
  मि राज्य परिवहन महामंडळात मेक्यानिक पदावर आहे
  मि पदोन्नती घेतली परंतू नियमित वार्षिकवेतनवाढ न मिळाल्यामूळे परत नाकारले
  तर परत पदोन्नती देण्यास प्रशासन नकार देत आहे कृपया मार्गदर्शन करावे

  ReplyDelete
 7. Mhapalika paddonotti 4 vargatil patr kamgarana det nahi nivad samiti kayam pude dhakalli jate marg darshan how

  ReplyDelete
 8. खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील सेवक पदावर कायेरत असलेल्या अपंग कमेचारीचे शैक्षणिक पात्रतेनुसार..शालेय शिक्षण विभाग शासन निणेय दि.10 जिन 2005 परिपत्रकानुसार शिक्षक पदावर पदोन्नतीसाठी रिक्त पद नसल्यामुळे..अपंग व्यक्ती अधिनियम-२०१६च्या कायद्यानुसार इतर खाजगी अनुदानित शाळेत रिक्त पदावर पदोन्नती देता येईल का.....

  ReplyDelete
 9. Pramotion detana saral Seva bharti asel tar .. seniority marks nusar lavtat ki age nusar..kahe GR asel tar plz mala e mail Kara ...

  ReplyDelete
 10. वर्ग ४ मधुन वर्ग 3 या लिपिक पदावर पदोन्नती देतांना पध्दती सांगा

  ReplyDelete
  Replies
  1. मी आदिवासी सहकारी संस्थेचा सचिव आहे मला संस्थेच्या संचालक मंडळाने सहायक सचिव पदावरून सचिव पदावर पदोन्नती दिली आहे परंतु माझे शिक्षण फक्त 10 असल्याने सहायक निबंधक पदोन्नती देण्यास नकार देत आहेत तरी मार्गदर्शन व्हावे

   Delete
 11. Sir plz call me hemant behare 8788538123

  ReplyDelete
 12. मला माध्यमिक वरून उच्च माध्यमिक वर पदोन्नती मिळेल का

  ReplyDelete
  Replies
  1. भाऊ कदम.25 August 2021 at 08:43

   हो मिळेल!

   Delete
 13. नोकरीवर असताना बाहेरुन शिक्षण घेण्यासाठी शासन नियम आहे?

  ReplyDelete
 14. Mr. Behare, You may call me on mOday or tuesdat between 11.00 to 13..hrs. and tell me your queryy. I will try to answer.

  ReplyDelete
 15. सर मी एक सरकारी कर्मचारी (शिक्षक)आहे.मी माझ्या मूळ गावापासून सुमारे 500 किमी. अंतरावर आहे. माझ्या आईवडिलांना माझ्या लहान भावाची बायको व माहेरच्या व्यक्ती कडून ञास देणे, त्यांना बाहेर काढून घराला कुलूप लावणे असे प्रकार होतात व त्यांचा मला फोन आल्यावर मी कुलूप काढण्यासाठी फोन केला तर मला ते तु गावात ये तुझ्यावर केस करून तुझी नौकरी घालवतो.व माझ्या वडिलोपार्जित शेतीत पाया ठेऊ देणार नाही इ.धमक्या दिल्या जातात तर यासाठी काही न्याय व कलम आहे का? साहेब माझ्यासारख्या अनेक कर्मचाऱ्यांना ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात. कारण अनेकदा दोन आरोपी व फिर्यादी यापेक्षा यातील न्यायालयीन दुवा (पोलीस ) यांचीच अपेक्षा न्यायापेक्षा दामदुप्पट असते.खरंच यावर मला मार्गदर्शन करावे ही कळकळीची नम्रपणे विनंती.
  ReplyDelete
 16. SAR mi 8 varshapasun sewak aahe majha b.a.3rd year chalu ahe digree ani 1varshapurvi 1ka sewakala padonnati dili ahe to mukhyashipai ahe ani ata punha tyane padonattisathi arj kela ahe tyache shikshan 10 vi pass ahe majha mscit computer corse purn jhalela ahe tyachi joining order 2014 majhi 2012 salachi ahe mi 2varshani tyachya peksha siniyar ahe pan sanga sar kanista lipik padawar konala padonnati dili jail

  ReplyDelete
 17. निवडणूक आचारसंहितेच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकारी यांच्या निवडी करता येते का ? याबाबत तपशीलवार मार्गदर्शन करावे.

  ReplyDelete
 18. 03:41
  निवडणूक आचारसंहितेच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सत्कार स्वीकरता
  येते का ? याबाबत तपशीलवार मार्गदर्शन करावे.

  ReplyDelete
 19. महापालिका मध्ये नोकरिस आहे मला शिक्षणाची आवड़ व इच्छा आहे मि सेवप्रवेश नियम नुसार अनुरेखक किवा आरेखक शिक्षण घेऊ इच्छुक असून मला शिक्षण घेता येईल का?

  ReplyDelete
 20. सर
  महापालिका मध्ये नोकरित असताना सेवा प्रवेश नियम नुसार टेक्निकल शिक्षण अहर्ता शिकता येईल का मार्गदर्शन मिळावे विनंती

  ReplyDelete
 21. सर 3 वर्षा पासुन आम्हाला पदोन्नती देण्या बाबत टाळाटाळ होत आहे तरी ह्या बाबत मार्गदर्शन व्हावे

  ReplyDelete
 22. lab.atendent to lab.asst.हे प्रमोशन आहे का?
  lab.asst. to asst.teacher हे प्रमोशन आहे का? पे fixed कसा करावा.

  ReplyDelete
 23. मी एक सहकारी पतपेढी मध्ये 30 वर्षांपासून नोकरी करत आहे .आमच्या संस्थेने 100 बिंदू नामावली नुसार क्रमवारीत न लावता जातीनिहाय आणि मर्जी नुसार कर्मचारी यादी तयार केली आहे त्यामुळे स्थानिक ख्रिस्ती समाजाच्या उमेदवाराचा क्रम प्रथम लावून त्यांना आमच्या आधी प्रमोशन दिले गेले त्यामुळे माझ्यावर अन्यय झाला आहे
  प्रमोशन पॉलिसी नाही त्यामुळे आमच्या आधीच्या कर्मचाऱ्याम ताबडतोब प्रमोशन आणि मला पहिले प्रमोशन मिळण्यास 16 वर्षे वाट पाहावी लागली त्यामुळे मी नेहमीच मागे पडलो आणि आर्थिक नुकसान झाले आहे शिवाय मला क्षुल्लक कारणासाठी जबर शिक्षा देण्यात आली आणि आता शिक्षा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा प्रमोशन नाकारले आहे माझ्या आत्मसमम्मानाला धक्का लागेल अशी वागणूक दिली जाते
  कृपया मार्गदर्शन करावे .
  मी sc प्रवर्गातील कर्मचारी आहे

  ReplyDelete
 24. सर मी वर्ग 3 कर्मचारी जिल्हा परिषद येथे कार्यरत आहे मला एक शंका आहे ही पदोन्नती जर नाकारली तर असा काही शासन निर्णय आहे का की जेणेकरून आश्वासित योजनेचे लाभ काढून घेतल्यामुळे आर्थिक नुकसान होत नाही कृपया असा शासन निर्णय असल्यास मार्गदर्शन करावे

  ReplyDelete
 25. ek vel padonatti zalyananter part reverstion karta yeta ka plz sir reply

  ReplyDelete
 26. पदोन्नत्ती नकार दिला तर काय कारवाई होऊ शकते?

  ReplyDelete
  Replies
  1. काही नाही फक्त पुढिल दोन वर्षे निवडसूचीत नाव नसेल आणि पदोन्नती मिळणार नाही.

   Delete
 27. पदोन्नती घेणार आहे किंवा नाही हे आगोदर प्रशासन विकल्प मागू शकतात का?

  ReplyDelete