सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी अंमलात आल्यापासून शासकीय कर्मचा-याला वेतन अधिक ग्रेड पे या रकमेच्या ३ टक्के एव्हढी रक्कम वार्षिक वेतन वाढ म्हणून दिली जाते.तसेच आता वार्षिक वेतनवाढ दर वर्षी १ जुलै रोजी द्यावयाची आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचा-याला म.ना.से.(शिस्त व अपील ) नियम १९७९ च्या नियमा प्रमाणे वेतनवाढ रोखणे, पदावनती करणे व वेतनश्रेणीत खालच्या टप्प्यावर आणणे इत्यादी शिक्षा दिल्यास त्याला देय असलेल्या / होणा-या वार्षिक वेतनवाढी कशा देण्यात याव्यात व वेतन निश्चिती कशी करावी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने सविस्तर मार्गदर्शक सूचना काढलेल्या नाहीत. मात्र केंद्र शासनाने याबाबत नुकत्याच ६ फेब्रुवारी २०१४ च्या ज्ञापनाद्वारे सविस्तर व उदाहरणे देऊन मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत. त्या या ब्लॉग वर " अलीकडचे व महत्वाचे " या शीर्षकाखालील यादीत उपलब्ध आहे.ते डाउनलोड करून घेता येईल. वेतन निश्चिती करताना या सूचना निश्चित उपयुक्त ठरतील.
अबक कर्मचाऱ्यास विभागीय चौकशी अंती दोषी ठरविण्यात आल्यानंतर, त्यास सेवेतून काढून टाकण्यात आले. तद् नंतर सदर कर्मचाऱ्याने मा.शासनाकडे अपील केले. त्यावर मा.शासनाने सदर कर्मचाऱ्यावरील सर्व दोषारोप सिध्द होत असल्याचे नमूद करुन मनासे नियम (शिस्त व अपील), 1979 नियम 23 (2)(क)(एक) मधील अधिकारांचा वापर करुन उक्त नियमातील नियम 5(1)(पाच) नुसार बडतर्फीची शिक्षा रद्द करुन, विनिर्दिय्टीत कालावधीकरिता समय श्रेणीतील खालच्या पदावर पदावनत करण्याची श्िाक्षा दिली आहे. आता, सदर आदेशात त्याच्या अनुपस्थित कालावधीतील सेवेचे कोणतेही फायदे देय होणार नाहीत, असे नमूद करुन पदावनतीने पदस्थापना दिलेली आहे. आता, पाच वर्षानंतर सदर कर्मचारी खालच्या पदावर रुजू झालेला आहे. तर त्याने त्याचे नांव वरिष्ठ पदाच्या ज्येष्ठता सूचीत नमूद करण्याविषयी विनंती केली आहे. आता, सदर कर्मचाऱ्यास कोणत्या संवर्गाच्या ज्येष्ठता सूचीत दर्शविणे योग्य होईल, त्याचा ज्येष्ठता क्रम कसा निर्धारित करता येईल?
ReplyDeleteवार्षिक वेतन वाढीदिवशी रजा CL असल्यास वेतनवाढी विषयी काय नियम आहे?
ReplyDelete1 जुले रोजी अर्जित रजेवर असल्यास वेतनवाढ देता येते का
ReplyDeleteन.प.कर्मचारी यांना 6वा वेतन आयोगानुसार मूळ वेतनाचे 15%प्रमाणे आदिवासी प्रोत्साहन भत्ता देत येईल का?
ReplyDeleteमुख्याध्यापक पदावरून प्राथमिक पदवीधर पदावर पदावनती स्वइच्छेने खाजगी कारणासाव घेतल्यास वेतन निश्चीती मध्ये प्रमोशन घेतल्याने झालेली वेतनवाढ कमी होऊन पुर्वीच्या पदावरील वेतन निश्चीती जशास तशी मिळते का ?उदा , पदोन्नती पुर्वीचे वेतन १८८०० ग्रेड पे ४३०० पदोन्नती मुळे एक वेतनवाढ उदा ,७०० मिळून मूळ वेतन .
ReplyDelete१९५००व ग्रेड पे ४३०० असे झाले .पदावनत झाल्यास मूळ वेतन.१८८००व ग्रेड पे ४३०० असेच राहील का ? कृपया याचा खुलासा व्हावा
या बाबत कृपया विस्तृत माहिती द्यावी
Deleteरोखलेली वेतनवाढ लागू केल्यानंतर त्याचे areass निघते कय त्यासाठी काय तरतूद आहे
ReplyDeleteअनुदानित अपंगांच्या विशेष शाळांतील विशेष शिक्षकांस एम एस सी आयटी प्रमाणपत्र नसल्याकारणाने वेतनवाढ रोखू शकतात काय
ReplyDeleteवार्षिक वेतनवाढ पुर्वलक्षीप्रभावाने रोखता येते का? येत असल्यास नियम स्पष्ट करावे.
ReplyDeleteवार्षिक वेतनवाढ रोखता येते का
Deleteबिनपगारी किती दिवस असल्यास वेतनवाढ मिळत नाही
ReplyDeleteबिनपगारी किती दिवस असल्यास वेतनवाढ मिळत नाही
Deleteमे महिन्यात रूजु झाल्यास पहिली वेतन वाढ कधि मिळेल
ReplyDeleteमे महिन्यात रूजु झाल्यास पहिली वेतन वाढ कधि मिळेल
ReplyDelete१२ महिने सेवा ऐकाच वेतन श्रेणीत, ऐकाच पदावर झाली की ती व्यक्ति वेतन वाढिस पात्र ठरतो. पण ऐका शाड़ेत ५ महिने सेवा झाली व दुसरया शाड़ेत ७ असे ऐकून१२ महिनें सेवा झाली तर त्या व्यक्तिस दुसरया ठिकानी ७ महिण्यानंतर वेतन वाढ देता येईल काय ?
ReplyDelete1 जुलै रोजी कर्मचारी अर्जित रजेवर असेल तर त्याला वार्षिक वेतनवाढ केंव्हा मिळेल.
ReplyDeleteCl किवां El असेल तर वार्षिक 3 तारखेला कामावर हजर झाले तर वैद्यकीय कारण्यासत्व 1तारीख पासुन वेतन वाढ मिळेल का असेल तर GR पाठवा
ReplyDeleteवेतन वाढ रोखणे वेतन निश्चिती नमुना उदाहरणा सह
ReplyDeleteखाजगी शाळेतील शिक्षकाना निलंबित करण्याचा अधिकार मुख्याध्यापक ला आहे का
Deleteनामस्कार सर
ReplyDeleteनिम शासकीय कर्मचाऱ्यांचे नैसर्गिक वेतनवाढ केव्हा केव्हा थांबवू शकतात त्याबाबत सविस्तर मार्गदर्शनव्हावे हि विनंती
माहिती द्यावी
Delete1 जुलै रोजी रजेवर असल्यास कोणत्या नियमाने वेतन वाढ रोखता येते
ReplyDelete1 जुलै रोजी रजेवर असल्यास कोणत्या नियमाने वेतन वाढ रोखता येते
Deleteमुख्याध्यापक पदावरून सहायक शिक्षक पदावर पदावनती स्वइच्छेने खाजगी कारणासाव घेतल्यास वेतन निश्चीती मध्ये प्रमोशन घेतल्याने झालेली वेतनवाढ कमी होऊन पुर्वीच्या पदावरील वेतन निश्चीती जशास तशी मिळते का
ReplyDeleteअध्ययन रजा मंजुरी असताना अध्ययन रजेच्या दोन वर्षे कालावधी चे वार्षिक वेतनवाढ थांबवणे योग्य आहे का?
ReplyDeleteवेतन वाढ रोकवी असा काही GR आहे का?
Deleteवैद्यकीय रजेवर असतांना वार्षिक वेतन वाढ केव्हा देय होईल
ReplyDeleteवेतन वाढ रोखन्या संदर्भात काय तरतुदी आहेत कृृृृृपया मेव वल सेंड करा
ReplyDeleteअधिकारी यांनी कार्यमुक्त केले नियुक्ती अधिकारी यांनी रूजू करण्याचे आदेश दिले मधला कालखंड पाच महिने आहे निलंबन केले नव्हते पगार काढण्यासाठी काय करावे.
ReplyDeleteमाझी वार्षिक वेतन वाढ फेबरुवारी मध्ये आहे व मला ऑक्टोबर मध्ये सा.अा. नुसार वेतन निश्चिती झाली तर माझी पुढील वार्षिक वेतन वाढ कुठल्या महिन्यात मिळेल
ReplyDeleteवार्षिक वेतनवाढीचे निकष कोणते आहेत ?
ReplyDeletethanks
ReplyDelete1 जुलै रोजी गैरहजर असल्यास वेतनवाढ रोखता येते का? येत नसल्यास अधिकृत पत्र अथवा gr मिळावा?
ReplyDeleteवेतन वाढ स्थगित केली असेल तर प्रमोशन घेता येते का? जीआर असेल तर पाठवा
Deleteमाझी नेमणूक 13 जानेवारी 2020 आहे.मला वार्षिक वेतनवाढ कधी मिळेल?
ReplyDeleteमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या भाग ३ मधील नियम ५ (१)(४) नुसार एक वेतनवाढ तात्पुरत्या कालावधीसाठी रोखून धरणे म्हणजे काय? रोखून धरलेली वेतनवाढ केंव्हा सुरु करता येते?
ReplyDeleteमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या भाग ३ मधील नियम ५ (१)(४) नुसार एक वेतनवाढ तात्पुरत्या कालावधीसाठी रोखून धरणे म्हणजे काय? रोखून धरलेली वेतनवाढ केंव्हा सुरु करता येते?
ReplyDeleteतात्पुरता कालावधी म्हणजे 1 किंवा 2 वर्ष त्यानंतर ज्या कारणामुळे वेतनवाढ रोखून धरली त्या बाबतीत आधिकार्याचे सावधान झाल्यास पुन्हा सुरू करता येते
Deleteसमाधान
Deleteअधिसंख्य पदावरील कर्मचार्यांना वार्षिक वेतनवाढ लागू असते का?
ReplyDeletePlz
ReplyDeleteमला १/७/२०१३ रोजी प्रयोगशाळा परिचर पदाची पगार दिली.आणि ६ महिण्यानंतर शिपाई पदाची पगार दिली.
ReplyDeleteकारण विचारले असता कार्यभार मंजूर झाला नाही हे कारण दिले.आता त्यांच्याकडे पद खाली आहे.परंतू त्यांचा मला डावलून दुसर्यालाच देण्याचा प्रयत्न चालू आहे.मी काय करायला पाहीजे.
मार्गदर्शन करावे.
सर नमस्कार दोन वर्षे वेतन रोखली पुढील वेतन वाढ परिणाम न होता शिक्षा पुर्ण झाल्यावर,सेवा पुस्तका इतर गोष्टींना त्रास होतो कि
ReplyDeleteशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांनी शिक्षकाची विनाकारण रोखून धरलेली वेतन वाढ शिक्षकास त्वरित देण्यात यावी असा सुनावणीत आदेश दिला आहे परंतु संबंधित क्लार्क यांनी मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून जाणीवपूर्वक आदेश डावलून वेतनवाढ अद्याप अदा केली नाही काय करावे करावे
ReplyDeleteशिक्षणाधिकारी यांचेशी पत्र व्यवहार करा
ReplyDeleteकास्ट व्हॅलिडीटी सादर न केल्यास वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा जीआर आहे का
ReplyDeleteकास्ट व्हॅलेडीटी सादर करण्याकरिता उशीर झाल्यास वार्षिक वेतनवाढ रोखण्या बद्दल व व रोखण्यात आलेले पगार वाढ न मिळण्याबाबत असा कोणता शासन निर्णय आहे का असल्यास इमेल व पाठवा
ReplyDeleteमाझी विनाकारण 2018 ची वेतनवाढ रोखली आहे
ReplyDelete2018ची रोखलेली वेतन वाढ सांगत आहात 2018 ला आपण संबंधित अधिकाऱ्यांना विचारणे अपेक्षित होते. दीदी आपण विचार न करू शकता. विनाकारण वेतनवाढ रोखता येत नाही
Deleteदिपक मोरे
ReplyDeleteसारस्वतीबाई मानधने विद्यालय एकलासपूर तालुका रिसोड जिल्हा वाशिम
ReplyDeleteमार्गदर्शन करा 9356843587
ReplyDelete9356843587
ReplyDeleteMS-CIT सर्टिफिकेट नसल्यास वार्षिक वेतन वाढ रोखता येते का?
ReplyDeleteहो,रोखता येते दिलेल्या वेळेत प्रमाणपत्र सादर n केल्यास सुत मिळण्याच्या तारखे पर्यंत म्हणजे वयाच्या 50 वर्षापर्यंत, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1999,संगणक हाताळणी
ReplyDeleteरोखलेली वेतनवाढ ही केलेली कार्यवाही चुकीची असल्यास केलेली कार्यवाही मान्य नसल्यास के करावे
ReplyDeleteकाय करावे
ReplyDeleteमाझी जुलै 2018 ची वार्षिक वेतनवाढ कायम स्वरूपात रोखली आहे मार्गदर्शन करा सर
ReplyDeleteविस वर्षापासून थांबवलेल्या वेतनवाढी आता परत तेव्हा पासून लागू करता येतात काय?याबदल्यात मार्गदर्शन करावे
ReplyDeleteएक शिक्षिका फेब्रुारी 2016पासून अनधिकृत रजेवर आहे काय कार्यवाही करावी?
ReplyDeleteएक कर्मचारी नक्षलग्रस्त भागात काम करीत आहे. त्याला वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देण्यात येत आहे. तो विभागीय परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्याची नियमित वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तसेच तो नक्षलग्रस्त भागात काम करीत असल्यामुळे त्याची नियमित वेतनवाढी सारखी एकस्तर पदोन्नती योजनेची वेतनवाढ थांबविता येईल का?
ReplyDeleteसरजी, नियमीत पदोन्नती/कालबध्द पदोन्नती/आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्याकरिता विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परंतू एकस्तर पदोन्नती करीता हाच नियम लागू आहे का? सर तसेच वरिष्ठ वेतश्रेणीची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येईल का? सर, मार्गदर्शन करावे प्लिज
सरजी,आम्हाला उत्तर सोडविण्याकरिता मार्गदर्शन करावे. प्लिज 🙏 उत्तर पाठवा प्लिज 🙏
ReplyDeleteमार्गदर्शन हव आहे सर 8208987638
ReplyDeleteमाझे सहकारी ३०/०६/२०२०रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यांची वेतन वाढ एक वर्षासाठी संस्था आदेशानुसार (०१/०७/२०२०ते३०/०६/२०२१ पावेतो) रोखली होती.संस्थेने ०१/०७/२०२१ पासून वेतन वाढ देण्यासाठी कार्यवाही करण्याचे सांगितले आहे.सेवानिवृत्त
ReplyDeleteकर्मचाऱ्यांना स्थगित वेतनवाढ देण्यासाठी संस्था आदेशानुसार कार्यवाही करता येईल का? असल्यास कशी? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
दोन वर्ष रोखलेले वेतन वाढ नियमित केल्यानंतर मिळते काय जर मिळत नसेल तर कायद्यात काय तरतूद आहे कारण या देशात फक्त रोखण्यात यावे एवढेच नमूद होतं फरकाची रक्कम देऊ नये असे कोणते प्रकारचे नमूद नव्हते मी काय करावे कृपया मार्गदर्शन करा मला माझ ऐरीयस मिळतील काय
ReplyDeleteदोन वर्ष वेतनवाढ रोखल्या नंतर वेतनवाढ नियमित केली त्यानंतर मला areass ची रक्कम मिळाले नाही वेतनवाढ नियमीत केल्यानंतर दोन वर्षाच्या पगाराच्या फरकाची रक्कम आहे ती देय होती किंवा नाही मला मिळेल काय यासंदर्भात काही तरतूद आहेत काय काही कायद्यात नियम आहेत का कृपया मला मार्गदर्शन करा मी फरकाची रक्कम मागितली तर मला मिळेल काय? कृपया मार्गदर्शन करा
ReplyDelete20 आक्टोंबर 2020 च्या शासन आदेशानुसार माझी बदली करण्यात आली परंतु मला पोस्टिंग न देता बदली आदेश स्वतंत्र पणे निर्गमित करण्यात येतील असे आदेशात नमूद केले. त्यांनंतर 09 आगष्ट 2021 घ्या आदेशानुसार मला पोस्टिंग देण्यात आली त्यामुळे मी माझा दिनांक 03/11/2020 ते 09/08/2021 पर्यंत चा प्रतिक्षाधिन कालावधी नियमित करणे बाबत चा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जो अजूनही प्रलंबित आहे.त्यामुळे मला जुलै 2021मधिल वेतन वाढ देता येते काय ? या बाबत काय कायदेशीर तरतुदी आहेत, या बाबत मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteVaidyakiy karanastav Asadharan Rajewar (Vinavetan) aslyas, raja kalavadhit gharbhade bhatta deta yeto ky?
ReplyDeleteएक वर्षाची वेतनवाढ तात्पुरती रोखली असेल तर पुढील वर्षी त्याच्या फरकाची रक्कम मिळू शकते काय मार्गदर्शन करावे कृपया
ReplyDeleteमी पालघर जिल्हा परिषदमध्ये केंद्र प्रमुख या पदावर कार्यरत होतो. पदोन्नत्ती यादीत क्रमांक एकवर होतो. पदोन्नती पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण करीत असून, दिनांक 21 मार्च 2022 रोजी 'विस्तार अधिकारी शिक्षण' वर्ग श्रेणी 3 या पदावर समुपदेशनाने पदोन्नत्ती देण्यात आली. आदेश देण्यास कोणतीही अडचण नव्हती. त्यानंतर मी 31 मे 2022 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालो आहे.मला पदोन्नतीच्या वेतनवाढ मिळेल का? मी त्याकरिता काय करावे? कृपया मार्गदन मिळावे.
ReplyDeleteएखाद्या अधिकाऱ्याने आकस बुद्धीने, बुद्धी पुरस्सर एखाद्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले किंवा रोखण्यास कारणीभूत झाला तर त्यात कोणती शिक्षा आणि कशा प्रकारे होऊ शकते ?
ReplyDelete