आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

व्हिसल ब्लोअर कायदा २०११

सार्वजनिक गैरव्यवहारा बाबत माहिती मिळविण्यासाठी संबंधिताना कायदेशीर संरक्षण देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा महत्वपूर्ण " व्हिसल ब्लोअर कायदा २०११ " यावर राष्ट्रपतींनी नुकतीच मान्यता दिली असून सादर कायदा १२ मे २०१४ च्या केंद्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाला आहे.

सदर कायदा या ब्लॉग वर   " महत्वाचे  संदर्भ " या शिर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.

4 comments:

 1. एका पदावर ३६४ दिवस अथवा जास्त दिवस तात्पुरती पदोन्नती देण्यात आली असेल तर ३६५ दिवसानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून पदानावत करता येते किवा नाही?. याबाबत काही शासन निर्णय, न्यायायलीन निर्णय असल्यास मला देण्यास विनंती.
  तसेच तात्पुरत्या एकस्तर/एक टप्पा पदोन्नतीवर १० वर्षापेक्षा जास्त कालावधी अखंडित सेवा केल्यावर, त्या व्यक्तीला पुन्हा पदानवत केले आहे. त्या व्यक्तीला काही पदानवत न होण्यासाठी की करावे लागेल- त्याला काही मदत करता येईल का?
  त्या व्यक्तीचा पगार आहे तोच राहण्याबाबत काही तरतूद आहे का?
  --------------------------------------------------
  अधिक माहिती:-
  त्या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली झाल्याने त्यांना पदान्वत केले आहे-

  कारण सदर पदोन्नती हि त्या कार्यालयात नेमणुकीस असल्यामुळे/प्रोस्तावन म्हणून देण्यात आलेली होती.
  पदोन्नती देताना "पाच वर्षासाठी देण्यात आलेली आहे" असा काही जनाच्या पदोनत्ति ओर्डेर मध्ये उल्लॆख आहे.

  काही जनाच्या पदोन्नती ओर्डेर मध्ये तसा कुठेच उल्लेख नाही.

  तसेच सर्वांचा पगार हा कायमस्वरूपी पदातून पारित होतो. म्हणजेच सर्व पदे हि स्थायी आहेत.

  ReplyDelete
 2. आपल्या प्रश्नाला उत्तर दिले नाही त्याबद्दल क्षमस्व . नेमका प्रश्न व प्रस्तृत प्रकरणाची संपूर्ण माहिती मला इ मेलने ( shridhar1941@gmail.com) पाठविल्यास मला उत्तर पाठविणे शक्य होईल.

  ReplyDelete
 3. namskar mi pramod sonawane, nandurbar police madhye kam karto. mi police constable mhanun nokaris lagalo ahe. tathapi mi adivashi kshetrat kam karit asalya mule mala vetanat mala ek tappa padonnati lagu karanya ali ahe. ata mala police naik che promotion milale ahe. tyamule majhe vetan nischiti hoin majha sadhya vetanapeksha kami vetan nischiti karanya ali ahe. parinami majhe vetan pahilyapeksha rs. 3000/- ne kami hot ahe. jar apanakade vetan sanrakshanababat kahi mahiti asel tar pls. kalava. kinva kahi nikal astil tar tasehi sanga .

  ReplyDelete
 4. व्हिसल ब्लोअर कायदा मराठीत मिळुन येत नाही

  ReplyDelete