ऑगस्ट २०१४ मध्ये शासनाने निर्गमित केलेले खालील महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके या ब्लॉग वर " नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय " या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक १४९ ते १५३ वर उपलब्ध करून देण्या आली आहेत.संबंधितांनी ती जरूर तर डाउनलोड करून घ्यावीत.
१) राज्य प्रशिक्षण धोरणानुसार जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था घोषित करण्याबाबत
सामान्य प्रशासन विभाग , शासन निर्णय दिनांक १३ ऑगस्ट २०१४
२) शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्र्याबाबतच्र्या कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शनार्थ स्पष्टीकरण, सामान्य प्रशासन विभाग ,परिपत्रक दिनांक १३ ऑगस्ट २०१४
३) विभागीय चौकशीतील दोषारोपाचे ज्ञापन
जोडपत्रे तयार करताना तसेच ती शासकीय कर्मचारी व चौकशी अधिका-यांना पाठविताना घ्यावयाची काळजी

सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दिनांक १९-ऑगस्ट २०१४
सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक ,दिनांक १९-०८-२०१४
५) शासन सेवेत नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणांबाबत निर्णय घेण्याकरिता मार्गदर्शनार्थ सूचना व समिती गठीत करण्याबाबत
सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दिनांक २६ ऑगस्ट २०१४
respected sir,
ReplyDeletemaharashtra nagri seva (raja, vetan & bhatte) niyam pustika uplod karavi
plz...