राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कांहीं दिवसापूर्वी मंत्रालयातील अधिका-यांसाठी माहिती पुस्तिका निर्गमित केलेली आहे. सदर पुस्तिकेत , शासकीय कर्मचारी - कर्तव्यें व जबाबदा-या , शासकीय कार्यनियमावली ,महत्वाचे नियम, कार्यालयीन कार्यपद्धती , कक्ष अधिका-यांची कार्यें व जबाबदा-या इत्यादी महत्वाच्या विषयावर अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे. सदर पुस्तिका जरी मंत्रालयातील कक्ष अधिका-यांसाठी आहे असे जरी पुस्तिकेच्या शीर्षकात नमूद केले असले तरी क्षेत्रीय पातळीवरील कर्मचा-यांना देखील उपयुक्त आहे. सबब ही माहिती पुस्तिका " महत्वाच्या हस्तपुस्तिका " या शीर्षकाखाली या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय कर्मचा-यांनी ती जरूर डाऊनलोड करून घ्यावी व तिचा अभ्यास करावा.
No comments:
Post a Comment