केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचा-यां विरुध्द विभागीय चौकशी करतांना चौकशी अधिकारी व शिस्तभंग विषयक अधिकारी यांनी काय काळजी घेणे आवश्यक असते यासाठी याबाबतचे नियम , परिपत्रके, निकालपत्रे याबाबत सविस्तर विवेचन करणारी एक सर्वंकष पुस्तिका काही दिवसापूर्वी काढलेली आहे.केंद्रीय कर्मचारी व राज्य शासकीय कर्मचारी यांचेसाठी असलेले शिस्त व अपील नियम यांमध्ये कूप साधर्म्य आहे.त्यामुळे राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी देखील सदर पुस्तिका खूप उपयुक्त होईल अशी खात्री झाल्याने ही पुस्तिका " महत्वाच्या पुस्तिका " या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.संबंधीतांनी ती डाउनलोड करून घेऊन तिचा जरूर अभ्यास करावा.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteClass 3 navin karmcharyana Samanya prashasan vibhagakadun training ka dile jat nahi
ReplyDeletechoukashi adhikaryanchi kartavye v javabdarya asa kahi circular ahe ka.
ReplyDeletejasa sadarkartya adhikaryancha 22.8.2014 cha circular ahe.
Dear sir i am working in forest department. This blog is very important and thanks
ReplyDelete16 फेब्रुवारी 2015 िविभागीय चौकशी अधिकारी यांचे मानधन बाबत
ReplyDelete