एखाद्या कर्मचा-याकडून पूर्वी घडलेल्या एखाद्या शासकीय नुकसानीची वसुली तो निलंबित होण्यापूर्वी पासून वेतनामधून चालू असेल तर अशी रक्कम निर्वाह भत्त्यामधून वसूल करता येणार नाही, ही यशदा मधील मोफत सल्ला कक्षाची धारणा वित्त विभागाने नुकतीच पक्की केल्याचे त्यांच्या दि. १० जानेवारी २०१७ च्या पत्राने पक्की केली आहे.
शिस्तभंग विषयक अधिका-यांनी याची नोंद घ्यावी व योग्य त्या प्रकरणात त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
शिस्तभंग विषयक अधिका-यांनी याची नोंद घ्यावी व योग्य त्या प्रकरणात त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
suvichar ekdam khara ahe jivnat.
ReplyDeleteनिर्वाह भत्ता मुळातच अर्ध्यावेतना इतका असतो.म्हणजे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय जेमतेम अस्तित्व टिकवून राहण्यापरती ती रक्कम आहे.त्यातूनही वसूलीचे हप्ते कापणे नियमबाह्य आहे.ती कृति म्हणजे जगण्याचा हक्क नाकारणे होईल.
ReplyDeleteनिलंबन कालाविधित निर्वाह भत्ता नाही दिला तर काय कराचा
ReplyDelete