आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

लिपिक व टंकलेखक आणि वाहन चालक पदासाठी सेवाप्रवेश नियम

महाराष्ट्र शासनाने  बृहन्मुंबई बाहेरील कार्यालयातील लिपिक व टंकलेखक या पदासाठी सेवाप्रवेश नियम केले असून ते ६जुन २०१७ च्या राजपत्रात प्रसिध्द केले आहेत.

त्याच प्रमाणे राज्यातील विविध कार्यालयातील वाहन चालक पदासाठीचे सेवा प्रवेश नियम २ मार्च २०१७ च्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

वरील दोन्ही सेवाप्रवेश नियम या ब्लॉगवरील  "नुकतेच व महत्वाचे या शीर्षकाखालील यादीतील अनुक्रमांक ३४व ३५ वर उपलब्ध करून ददेण्यात  आले आहेत. संबंधितांनी ते जरूर डाऊनलोड करून घ्यावेत. ते त्यांना निश्चित उपयुक्त ठरतील.

10 comments:

 1. Very good and usefull information thank u sir

  ReplyDelete
 2. मी वाहनचालक आहे एक बडतर्फ नतरची सेवा नियमित करणेकामी मदत हवी आहे न9665774858

  ReplyDelete
 3. महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सरळसेवेव्दारे भरण्यात आलेल्या नियमित अस्थायी आस्थापनेवरील (R.T) गट-ड मधील माळी, खानसामा, सफाई कामगार, कक्षसेवक, चौकीदार, स्वच्छक इ. एकाकी पदांना गट-क संवर्गातील लिपीक-टंकलेखक पदावर पदोन्नती देण्याचे शासन निर्णयाची प्रत उपलब्ध होणे बाबत.

  ReplyDelete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 5. कक्षसेविका पदावर नियुक्ती व कक्षसेविका पदावरून सेवानिवृत्त कमॅचारी याच्या वारसाना वारसाहक्क नियुक्ती साठी माहिती पञक

  ReplyDelete
 6. आईची पहिली नियुक्ती कक्षसेविका पदावर झाली व सेवानिवृत्त पण कक्षसेविका पदावरून सेवानिवृत्त झाली आहे तरी मला (मुलास)8डिसेंबर 1997च्या महाराष्ट्र शासन राजपञ नुसार नोकरी मिळेल का व कोणत्या शासन निर्णय नुसार नोकरी मिळेल ते सांगा

  ReplyDelete
 7. महानगरपालिका वाहन चालक या पदावरून लिपीक टंकलेखक या पदावर पदोन्नती चा शासन निर्णय उपलब्ध होणे बाबत

  ReplyDelete
 8. कनिष्ठ लिपिक पदावरून वाहन चालक पदावर नियुक्ती बाबत

  ReplyDelete
 9. वाहन चालक पदावरून क्लार्क होण्यासाठी 2014 चा जीआर

  ReplyDelete
 10. वाहन चालक पदावरून क्लार्क होण्यासाठी 2014 चा जीआर

  ReplyDelete