आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण - संभाव्य शंका व उत्तरे

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण


राज्याच्या नागरी सेवेतील व नागरी पदावर काम करणा-या कर्मचा-यांचे सेवाविषयक वाद व तक्रारींचे बाबतीत त्वरेने न्यायनिवाडे व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकारणाची स्थापना करण्यात आली आहे.सदर न्यायाधिकरणाची संरचना व कार्यपध्दती बाबत कर्मचा-यांना अनेक शंका असतात. म्हणून प्रशासकीय न्यायाधिकरणाबाबत वेळोवेळी ळी विचारले जाणारे प्रश्न,शंका व त्यांची उत्तरे " महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,"संभाव्य प्रश्न व उत्तरे" या शीर्षकाखाली या ब्लॉगवर-देण्यात आली आहेत. ती सर्व कर्मचा-यांना निश्चित उपयुक्त ठरतील अशी खात्री आहे. सदर प्रश्नोत्तरे जरूर तर डाउनलोड करून घेता येतील.

मी संपादित केलेले " महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील) अपील नियम" या पुस्तकाची चौथी आवृत्ती यशदा तर्फे लवकरच प्रकाशित होणार आहे. सदर पुस्तकात देखील ' महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण ,संभाव्य प्रश्न व उत्तरे" हे शीर्षक असलेले प्रकरण अंतर्भूत केले आहे.

10 comments:

 1. निलंबित कर्ममचा-याला पुनर्विलोकन केल्यानंतर वेतन व भत्ते कशे काढावे

  ReplyDelete
 2. Sir, please guide whether MAT has jurisdiction to entertain OA of an employee of a society controlled by Mana. Govt. E.G. DRDA, NRHM, Trust established by Govt.

  ReplyDelete
 3. Sir, please guide whether MAT has jurisdiction to entertain OA of an employee of a society controlled by Mana. Govt. E.G. DRDA, NRHM, Trust established by Govt.

  ReplyDelete
 4. जिल्हा परिषदेचा वर्ग ३ च्या कर्मचारी बदलीतील अन्यायाबद्दल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात न्याय मागू शकतो का?

  ReplyDelete
 5. सर मे 2018 च्या जीआर नुसार बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या या समुपदेशन पद्धतीने आणि सेवा जेष्ठते नुसारच करायच्या असतांना अकोला मेडिकल कॉलेजने माझ्या पत्नीची बदली 20 जून 2018 रोजी एका बंद लिफाफ्यात ऑर्डर देऊन केली. विशेष म्हणजे माझी पत्नी मोस्ट ज्युनिअर कर्मचारी आहे. सेवा जेष्ठतेनुसार तिच्या आगोदर सात कर्मचाऱ्यांची नावे येतात.
  त्यातही विशेष असे की डीएमईआर ने संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ माझ्याच पत्नीची बदली केलेली आहे.

  ReplyDelete
 6. Unknown6 November 2018 at 02:13
  सर मे 2018 च्या जीआर नुसार बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या या समुपदेशन पद्धतीने आणि सेवा जेष्ठते नुसारच करायच्या असतांना अकोला मेडिकल कॉलेजने माझ्या पत्नीची बदली 20 जून 2018 रोजी एका बंद लिफाफ्यात ऑर्डर देऊन केली. विशेष म्हणजे माझी पत्नी मोस्ट ज्युनिअर कर्मचारी आहे. सेवा जेष्ठतेनुसार तिच्या आगोदर सात कर्मचाऱ्यांची नावे येतात.
  त्यातही विशेष असे की डीएमईआर ने संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ माझ्याच पत्नीची बदली केलेली आहे.

  ReplyDelete
 7. सर,माझा ज़िल्हा परिषद, सोलापूर अनुकंपा प्रतिक्षा यादी मध्ये क्रमांक(४९) असून मी अर्ज २०१४ साली केला होता .तरि मला अद्याप नोकरी मिळालेली नाही .तर मी न्याय मागू शकतो क?

  ReplyDelete
 8. मी खासगी अनुदानित संस्थेत आश्रमशाळेत शिक्षक आहे.मला माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मॅटकडे दाद मागता येइल का?

  ReplyDelete