आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

राजपत्रित अ व ब गटाच्या विभागीय चौकश्या कंत्राटी तत्त्वावरील सेवानिवृत्त चौकशी अधिका-यांकडे सोपविण्याबाबत

राजपत्रित गट या व ब च्या अधिका-याविरुध्द्च्या विभागीय चौकश्या प्रादेशिक विभागीय चौकशी अधिका-या बरोबर कंत्राटी तत्त्वावरील सेवानिवृत्त चौकशी अधिका-याकडे सोपविण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे. याबाबतचा दि. २१ मे  २०१८ चा शासन निर्णय सदर ब्लॉगवरील " नुकतेच व महत्वाचे या शिर्षकाखालील महत्वाचे  शासन निर्णय व परिपत्रके"  मधील यादीत अनुक्रमांक ३७ वर उपलब्ध करून देणेत आला आहे. तो संबंधितांना डाऊनलोड करून घेता येईल.

No comments:

Post a Comment