विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे या व इतर कारणास्तव सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांना तात्पुरते निवृत्तीवेतन ( Provisional pension) दिले जाते. वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर त्यांना मिळणारे तात्पुरतेसंबंधित सुधारित केले जात नसे. मात्र प्रत्येक वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करतांना अशा प्रकरणात केंद्रीय कर्मचा-यांचे तात्पुरते निवृत्तीवेतन सुधारित करण्यात येत असे. तेंव्हा याच धर्तीवर राज्यशासकीय कर्मचा-यांचे तात्पुरते निवृत्तीवेतन सुधारित करण्यात यावे अशी विनंती यशदाच्या मोफत सल्ला कक्षातर्फे वित्त विभागास करण्यात आली होती. या विनंतीचा सत्ता पाठपुरावा करण्याशासनाने नुकत्याच त आला, प्रधान सचिव , वित्त (लेख व कोषागारे) यांचेशी सविस्तर चर्चा करण्यात आली. आनंदाची बातमी अशी की मोफत सल्ला कक्षातर्फे करण्यात आलेली सूचना शासनाने मान्य करून , १ जानेवारी २०१६ पूर्वी निवृत्त झालेल्या व विविध कारणास्तव तात्पुरते निवृत्तीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांचे तात्पुरते निवृत्तीवेतन सातव्या आयोगाच्या शिफारशीनुसार म्हणजेच दि. २४ जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयातील सूचनांनुसार सुधारित करण्यात यावे अशा तऱ्हेच्या सूचना शासनाने नुकत्याच निर्गमित केलेल्या दि. ८ जुलै २०१९ च्या शासन निर्णयात देण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णय " नुकतेच व महत्वाचे " महत्वाचे या शीर्षकाखाली शिक्षकाखाली अनुक्रमांक ३८ वर उपलब्ध आहे. या निर्णयामुळे तात्पुरते निवृत्तीवेतन घेणा-या निवृत्तीवेतन धारकांना मोठा लाभ होणार आहे.
वर नमूद केलेल्या शासन निर्णयाची नोंद घेऊन संबंधित अधिका-यांनी तात्पुरते निवृत्तीवेतन घेणा-या सेवानिवृत्त कर्मचा-यांचे तात्पुरते निवृत्ती त्वरेने सुधारित करण्यात येईल असे पाहावे त्वरेने यावे जेणेकरून वयोवृद्ध सेवानिवृत्तिवेतन धारकांना लाभ होईल.
वर नमूद केलेल्या शासन निर्णयाची नोंद घेऊन संबंधित अधिका-यांनी तात्पुरते निवृत्तीवेतन घेणा-या सेवानिवृत्त कर्मचा-यांचे तात्पुरते निवृत्ती त्वरेने सुधारित करण्यात येईल असे पाहावे त्वरेने यावे जेणेकरून वयोवृद्ध सेवानिवृत्तिवेतन धारकांना लाभ होईल.
महोदय ,
ReplyDeleteजर एखादी व्यक्ती शासकीय सेवेतुन सेवा निवृत जालि असेल तर त्याची विभागीय चोकशी करता येते का व येत असल्यास कोणत्या नियमाखाली करता येते याबाबत मार्गदर्शन मिळावे ही विनती .
Yes
Deleteमहोदय ,
ReplyDeleteएखादी व्यक्ती शासकीय सेवेत असेल व त्याने एखादी मालमत्ता खरेदी करन्यापूर्वी म.ना .से . 1979 19 (2 ) अन्वये परवानगी घेण्याचे अनवधानाने राहिले असेल तर त्यास कार्योत्तर परवानगी घेता येते का व परवानगी घ्यायची असल्यास कोणत्या नियमाने घेता येते याबाबत मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनती .
plz guideline mi sir
DeleteMananiy Mahoney saheb Aka varsha peksha jast varshchi muddat vadhavayachi asel tar kay karave lagel ya babat mahiti dene dhanyavad saheb
ReplyDeleteसर क्या आप मुझे बता शकते हो के स्वेच्छा निवृत्ती के बाद पेन्शन केस कितने दिनो मे बनकर भेजी जानी चाहीये
ReplyDeleteमाझ्या वर न्यायालयीन चौकशी होवून पेन्शन नियम27 नुसार नोटीस मला दिली आहे तर मला कायमची पेन्शन मिळणार नाही का
ReplyDeleteएखाद्या कर्मचारी मयत असेल तर त्याच्या मृत्यूपश्चात विभागीय चौकशी बडतर्फी असेल तर ती माघे घेता येते का?
ReplyDeleteमहोदय,
ReplyDeleteमी निवृत्ती दिनांकापुर्वी ६ महिने अगोदर निवृत्ती वेतन प्रस्ताव पाठवावा असा अर्ज केला होता. कार्यालयाने तो पाठविला नाही.मला सेवानिवृती पुर्वीच एक महिना अगोदर विभागीय चौकशी अहवालाच्या आधारे सेवामुक्त केले आहे. मी या विरुद्ध न्यायप्राधिकरण यांचेकडे अपील केले आहे.केस चालू आहे. मी तात्पुरते निवृत्ती वेतन मिळणेबाबत माझा प्रस्ताव पाठवावा असा माझ्या कार्यालयाला अर्ज केला आहे. ६ महिने झाले तरी दाखल नाही. मी काय करावे, ते कळेल का ?
This comment has been removed by the author.
ReplyDeleteमहोदय, मला सहा महिन्याचे तात्पुरते सेवानिवृत्त वेतन मिळाले, यापुढे त्याच अर्जाचा आधारे वाढवून मिळण्याची सुविधा आहे काय?
ReplyDeleteनिलंबन कालावधी 90 दिवसानंतर 75% वेतन मिळावे या बाबत काही माहिती नियम परिपत्रक असल्यास कळवावे
ReplyDeletepatilros101@gmail.com
निलंबन कालावधी 90 दिवसानंतर 75% वेतन मिळावे या बाबत काही माहिती नियम परिपत्रक असल्यास कळवावे
ReplyDeletepatilros101@gmail.com
दिनांक 30/06/2020रोजी सेवा निवृत्ती झाली आहे व माझ्या वर विभागीय चौकशी चालू आहे तरीही मला विभागीय चौकशी मध्ये शुट मिळु शकते का या विषयावर मागॆदशन मिळेल का
ReplyDeleteVery Excellent
ReplyDeleteDr.K.R.Shingal,Former Regional Joint Commissioner of Animal Husbandry ,Govt of Maharashtra State ,India
Presently Inquiry officer, Govt of Maharashtra State, India.
Tem. Pension Gr. ahe ka
ReplyDeletePlease what's app 9595021292
ReplyDeleteमाझा भाऊ खोट्या सह्या करुन नोकरी करत आहे
2008पासून.... नोकरी करत आहे
ReplyDeleteखोटा बाॅडं तयार करून...
खोट्या सह्या करुन नोकरी करत आहे
न्याय मला नको.... सरकारला द्या.....
ReplyDeleteकाही लोक.... नोकरीसाठी परेशान आहेत.....
त्यांना नोकरी द्या
काय कुणास ठाऊक...
ReplyDeleteहि केमेटं कोणी वाचून मला फोन करेल.....
9595021292 फोन लागत नसेल तर what's up करा
मी दि.30 जुन 2021रोजी सेवानिवृत्त झालो;परंतु शिक्षण संस्थेने मा.उच्च न्यायालयात आमचे रिट प्रि अॅडमिशन ला पेंडिग असल्याचे कारण दाखवून माझा सेवानिवृत्तीचा प्रस्ताव अध्याप दाखल केलेला नाही.रिच फायनल होईपर्यंत मला तात्पुरती पेन्शन मिळेल का?
ReplyDelete