आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

राज्यघटना कलाम ३११ मधील तरतुदी - कर्मचा-यांना विशेष संरक्षण

बंधु भगिनींनो , 

 मी You Tube वर " कर्मचारी मित्र"  हा नवीन व्हिडीओ चॅनेल सुरु केला आहे हे आपल्याला माहित असेलच. त्याची लिंकदेखील सदर ब्लॉगच्या उजव्या बाजूच्या रकान्यात दिली आहे. आपण सदर चॅनेल अद्यापही subscribe केला नसेल तर जरूर करा. ते आपल्या हिताचे होईल. मी सदर चॅनेल वर  शासकीय कर्मचा -याना राज्यघटनेच्या कळणं ३११ मध्ये काय विशेष संरक्षण दिले आहे हे विशद करणारे दोन व्हिडीओ नुकतेच उपलोड केले आहेत. धन्यवाद.

4 comments:

 1. IN SUBSTANTIVE ALLOWANCE IS INCLUDES GRADE PAY OR NOT. AFTER THREE MONTHS OF SUSPENSION SUBSTANTIVE ALLOWANCE IS INCREASED 50 TO 75 AS PER emgZ {ZU©`$ H«$_m§H$- S>rAmaEg-1081/grAma-877/EgB©Ama-8
  _§Ìmb`, _w§~B© 400 032, {XZm§H$ 10 {S>g|~a 1981

  ReplyDelete
 2. emgZ {ZU©`$ H«$_m§H$- S>rAmaEg-1081/grAma-877/EgB©Ama-8
  _§Ìmb`, _w§~B© 400 032, {XZm§H$ 10 {S>g|~a 1981 ACCORDING THIS GR AFTER THREE MONTHS OF SUSPENSION IT IS INCREASED BY THE CA OR CE SHOULD APPLY TO ENHANCE THE SUBSTANTIVE ALLOWANCE

  ReplyDelete
 3. सर निलंबित केलेल्या कर्मचारी यास पुनःस्थापित केल्या नंतर त्या कर्मचारी यास प्रवास ( घर सामन ) भत्ता मिळतो का व मिळत आसेल तर कोणत्या नियमानुसार मिळतो याबद्दल थोडक्यात माहिती सांगा सर प्लिज.

  ReplyDelete
 4. सर नमस्कार, विभागीय चौकशी समारोपीय अहवाल 1 ते 9 खंड मध्ये शिस्तभंग विषयक अधिकारी यांचेकडे सादर केल्यानंतर, चौकशी अहवालातील निष्कर्ष शी शिस्तभंग विषयक अधिकारी सहमत नसल्यास, त्याच विभागीय चौकशी अधिकारी यांच्याकडे त्या चौकशी मधील त्रुटी दर्शवून पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश देऊन सर्व 1 ते 9 खंड परत करून सदर त्रुटी मुद्यांची पुन्हा चौकशी करून समारोपीय अहवाल सादर करा असे आदेश देता येतात काय

  ReplyDelete