विभागीय चौकशी या विषयासंदर्भातील प्रश्नांना व शंकाना दार शुक्रवारी प्रसारित होणा-या व्हिडीओ मध्ये दिली जाणार आहेत. तेंव्हा " कर्मचारी मित्र " या व्हिडीओ चॅनेलला subscribe केले नसेल तर जरूर करा व त्यापुढे येणा-या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे चॅनेलवर नवीन व्हिडीओ टाकल्यावर आपल्याला नोटिफिकेशनद्वारे सूचीत केले जाईल.
विभागीय चौकशीसंदर्भातील सर्वकष व अद्ययावत माहिती आणि शंका-निरसन असा संगम साधणारे लोकाभिमुख दालन.
आजचा सुविचार २९ जून २०२०
भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.
फौजदारी कारवाई व शिस्तभंगविषयक कार्यवाही
" फौजदारी कारवाई व शिस्तभंगविषयक कार्यवाही" हा गुंतागुंतीचा विषय आहे. म्हणून या विषयावर मी " कर्मचारी मित्र" या व्हिडीओ चॅनेलवर शुक्रवार दि. १८ जून २०२० रोजी प्रसारित केला आहे. तो अनेकांनी पाहिलेला देखील आहे. या विषयाबाबत अनेकांना शंका आहेत. या शंकांना दि. २५ जून २०२० रोजी प्रसारित केल्या जाणा-या व्हिडीओ मध्ये दिली जाणार आहेत. आपल्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर ते मला चॅनेल वर कंमेंट्समध्ये नमूद करावेत किंवा या ब्लॉगवर नमूद करावेत. अन्यथा karmacharimitra@gmail.com या पत्त्यावर मेल पाठवून कळवावेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
जयहिंद सर श्रीमानजी कृपया आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलेल्या माहितीनुसार शुक्रवारी कृपया आपले मोलाचे मार्गदर्शन करावे ही विनंती धन्यवाद सर
ReplyDeleteजयहिंद सर श्रीमानजी कृपया आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केलेल्या माहितीनुसार शुक्रवारी कृपया आपले मोलाचे मार्गदर्शन करावे ही विनंती धन्यवाद सर
ReplyDeleteHope you have seen the video channel "karmachari mitra" on you tube.I have uploded total 6 videos so far. On friday,I will be answering the queries by the employees in the video to be published.Share this information with your colleagues. Thanks
ReplyDeleteजय हिंद सर आपले मार्गदर्शन खुप खुप मोलाचे आहे आपले कार्य कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारे आहे आपले कार्य तसेच चालू राहू एवढीच विनंती
ReplyDeleteआदरणीय सर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झालेल्या सापळा कार्यवाहीबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना, शिस्तभंगविषयक कार्यवाहीमध्ये विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर, संबंधित कर्मचा-याला शासन सेवेतून बडतर्फ करता येते का ? किंवा, मा. न्यायालयातील प्रकरण अंतिम होवून आदेश पारित होईपर्यंत वाट पाहावी लागते........ या बाबत कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
ReplyDeleteनमस्कार सर माझ्यावर 354D न्यायप्रविस्ट आहे परंतु माझ्यावर प्राथमिक चौकशी चे आदेश देण्यात आले आहेत तर ते योग्य आहेत का? सर आपला दूरध्वनी नंबर भेटेल का?
ReplyDeleteसर, कृपया, ACB सापळा कारवाई प्रकरणात संबंधित अपचारी कर्मचाऱ्यास निलंबित करावेच लागते का? त्यासाठी तरतूद कोणती आहे? कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती.
ReplyDeleteविभागीय चौकशी मध्ये दोषारोप प्रमाणे पुरावे नसतील तर जोडपत्र-3 मध्ये नमूद सरकारी साक्षीदार यांच्या वेतिरिक्त अन्य नवीन साक्षीदार पुरावे शोधण्याच्या अनुषंगाने उपस्थित करण्याचा अधिकार विभागीय चौकशी अधिकारी यांना आहेत काय
ReplyDeleteविभागीय चौकशी सुरु असताना अपचारी कर्मचारी हा न्यायालय मध्ये न्याय मागू शकतो का कृपया मार्गदर्शन असावं patilros101@gmail.com
ReplyDeleteविभागीय चौकशी चालू असताना चौकशी अधिकाऱ्यांना कोणत्या कागद पत्राची मांग करावी
ReplyDeleteसर प्रत्येक मुद्यावर आपण स्पष्टीकरण केल्यावर त्या मुद्याबाबत व्हिडीओ तयार केलेला असेल तर त्या व्हिडिओची लिंक जर शेयर केली तर अधिक सहज व सोपे होईल.
ReplyDeleteSir,
ReplyDeleteकर्मचाऱ्याला आधीच ३ वेतन वाधी कायमसवरुपी रोखण्याची शिक्षा मिळाली आहे, मग पुन्हा दुसऱ्या प्रकरणात निलंबित करून आणखी वेतन वाढी रोखण्याची शिक्षा देता येईल का?
( म्हंजे एकच शिक्षा पुन्हा देता येते का ?)
ho yache kay karave sir
DeleteIt is not mandatory to be present at the headquarters during the period of suspension.
ReplyDeleteplease send me this GR or court judhement
आदरणीय साहेब,
ReplyDeleteकर्मचारी मित्र हे यूट्यूब वाहिनी च्या माध्यमातून आपण खुप प्रशंसनीय काम करीत आहात, यासाठी आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत.
प्रशासकीय बाबी हाताळताना खुप बारीक सारीक नियमांचा अभ्यास आवश्यकच आहे.
सर आपणास विनंती असेल की महाराष्ट्र नागरी सेवा नियम मधील सर्व बाबींची आपण PDF file format मध्ये जतन करून ठेवली आणि ती आपल्या चॅनेल वर शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मित्र तसेच नियमाचे जाणकारांसाठी उपलब्ध करून दिली तर या सारखे समाजसेवेचा वारसा चालू ठेवण्याचे काम दुसरे तीसरे कोणतेही नाही. हीच आपल्याकडून अपेक्षा. धन्यवाद
Very nice information,
ReplyDeleteI salute you.
Thanking you
सर कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असल्यास उच्च न्यायालयात अपील आहे म्हणून विभागीय चौकशी प्रलंबित ठेवता येते का? सर माझ्यावर सन 2003पासून आजपर्यंत 2022विभागीय चौकशी प्रलंबित आहे, कृपयिआ मार्गदर्शन करावे. सर आपला संपर्क क्रमांक मिळाला तर फार बरं होईल.
ReplyDelete