tag:blogger.com,1999:blog-4524259669705124046.post3815762758173405350..comments2024-03-19T09:58:10.978-07:00Comments on विभागीय चौकशी: प्रत्येक शिस्तभंगविषयक प्राधिका-याने व अपीलीय अधिका-याने वाचलेत पाहिजेत असे महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय- आतां या ब्लॉगवर उपलब्धश्रीधर जोशीhttp://www.blogger.com/profile/13810539908318768368noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-4524259669705124046.post-73606034271046507752011-07-23T14:20:13.911-07:002011-07-23T14:20:13.911-07:00आदरणीय जोशी साहेबांनी दिलेल्या प्रस्तुत अति महत्वा...आदरणीय जोशी साहेबांनी दिलेल्या प्रस्तुत अति महत्वाच्या व उपयुक्त माहिती मध्ये नमूद खटल्यांचे न्यायनिवाडे जेथे उपलब्ध आहेत त्या संकेत स्थळांच्या लिंक मी प्रत्येक खटल्यपुढे दिल्या आहेत जेणेकरून प्रत्येकास न्यायनिवाडा विना प्रयास पाहता येईल.
१)नैसर्गिक न्याय : स्टेट बॅंक ऑफ पतियाळा वि एस. के. शर्मा :- या न्याय निवाड्याची प्रत http://www.indiankanoon.org doc/1865791/ येथे मिळेल
२) फौजदारी कारवाई व विभागीय चौकशी :
स्टेट ऑफ राजस्थान वि बी. के. मीना :- या न्याय निवाड्याची प्रत http://www.indiankanoon.org/doc/58259/ येथे मिळेल
३) प्रकरणातील वस्तुस्थिती ठरविण्याचे अधिकार :
अॅपरेल एक्सपोर्ट कॉर्पोरेशन वि ए.के. चोप्रा :- या न्याय निवाड्याची प्रत http://www.indiankanoon.org/doc/856194/येथे मिळेल
४) उच्च न्यायालय व न्यायाधिकरणाचे अधिकार :
बी.सी.चतुर्वेदी वि युनियन ऒफ इंडिया :- या न्याय निवाड्याची प्रत http://www.indiankanoon.org/doc/1508554/ येथे मिळेल
५) कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळवाद :
विशाखा व इतर वि स्टेट ऑफ राजस्थान :- या न्याय निवाड्याची प्रत http://www.iiap.res.in/files/VisakaVsRajasthan_1997.pdfयेथे मिळेल
६) लैंगिक छळवाद- कारवाईची कार्यपध्दती
संदीप खुराना वि दिल्ली ट्रान्स्को लिमिटेड :- या न्याय निवाड्याची प्रत http://www.indiankanoon.org/doc/168837/ येथे मिळेल.Avinash Suryavanshihttps://www.blogger.com/profile/08909808472687828877noreply@blogger.com