'विभागीय चौकशी' या विषयाची सर्वंकष व अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी मराठी भाषेमध्ये उपलब्ध व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु करण्यात येत आहे.
हा ब्लॉग तयार करताना विभागीय चौकशी या विषयावरील उपलब्ध माहितीचे संकलन, राज्य व केंद्र शासनाचे अधिनियम, त्यात वेळोवेळी होणारे बदल / सुधारणा, विविध समित्यांचे अहवाल, प्रकाशने आदीं बाबी विचारात घेण्यात येत आहेत.
विषयाची व्याप्ती विचारात घेता, ब्लॉग पूर्णत्वास येण्यास थोडा कालावधी लागणार असला तरी; लवकरात लवकर परिपूर्ण व अद्ययावत ब्लॉग आपणा सर्वांपुढे आणण्याचा मानस आहे.
very nice and informative information sir
ReplyDeletethanks for your valuable blog
Prakash Barve
Nashik
अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवद.
Deleteजर बदलीचे आदेश 31 तारखेला १२.०४ मिनिटांनी वेबसाईट वर टाकले तर त्याच दिवशी कार्य मुक्त करता येते का
DeleteVery useful blog sir, Thank u very very much. As the Government is not bothered about suspended Government officers, atleast somebody is there to guide those.
ReplyDeleteThank you very much for your comments
Deleteआदरणीय सर,छान ब्लॉग आहे. अजुन परिपत्रके व शासन निर्णय आवश्यक आहे. तसेच विचारांची आदन प्रदान आवश्यक आहे. (प्रश्न उत्तरे स्वरुपात)
ReplyDeleteधन्यवाद
Very useful blog sir, Thank u very very much.
Deleteअभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद
DeleteVery nice initiative sir. .very useful. Thanks
ReplyDeleteखूप छान सर आपला संपर्क क्रमांक असेल तर कळवावा माझा क्रमांक 9921600800
ReplyDeleteआपण अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे. धन्यवाद.मी सुद्धा शासन निर्णय व परिपत्रके 2017 पर्यंन्त एकत्रित करून सीडी रुपाने प्रसिद्ध केलेले आहेत.अशी एकूण 9 पुस्तके आहेत. माझा माेबा.क्र.9869102999.आहे.
ReplyDeleteहा क्रमांक लागत नाही, मला थोडं बोलायचं होतं, माझा क्रमांक 8208067466आहे.कृपया बोलणं होईल का?
Deleteशिक्षक शाळेतून 4 वर्ष 6 महिने गैरहजर राहिल्यास शिक्षा व नियम काय आहे
ReplyDeleteमी विभागीय चाैकशी संबंधी एक पुस्तक (सीडी रुपाने ) तयार केलेले आहे.सन 1955 पासून जे शासन निर्णय व परिपत्रके, काही न्यायनिर्णय ,काही ई पुस्तके इ. उपलब्ध झाली त्या सर्वांचा समावेश त्यामध्ये केला आहे.माझा संपर्क क्र.986910299.
ReplyDeleteसर मला हवेत
Deleteमाझा माेबाईल क्र.9869102999असाआहे,
ReplyDeleteमाझा दुसरा क्र. 9326959430 असा आहे
Deletesir Very good information about Govt servants .its useful.Thanks
ReplyDeleteAdv Kulkarni Jayant G
my mobile 9422007510
ReplyDeleteThanks for your great works
ReplyDeleteशासकीय अधिकारी/ कर्मचारी उपोषणास बसु शकतो का? क्रुपया या बाबत शासन निर्णय मिळणेस विनंती
ReplyDeleteSir discharged from service Kay ahe
ReplyDeleteइन्क्रिमेंट बद्दल थोडेफार मार्गदर्शन हवे आहे उदाहरणार्थ जुलै 2014 ला मिळणारी इन्क्रिमेंट पात्रता काय असावे तसेच जुलैमध्ये इन्क्रिमेंट मिळत असताना सदरील कर्मचारी अर्जित रजेवर असेल तर मिळेल इन्क्रिमेंट मिळते का
ReplyDeleteसस्पेंड kontya sthiti मध्ये करावे, त्याची guide lines आहेत काय
ReplyDeleteमाझे वडील एस टी महामंडळात सफईकामगार या सेवेत काम करत होते काही कारणात्रव त्यांना बडतफ़ केले आत्ता त्यांचे निधन झाले आहे त्यांच्या जागी लाड पागे वारसाहक्काने मला नोकरी मिळू शकते का
ReplyDeleteआपल्या मार्गदर्शनामुळे कित्येक कर्मचा-यांच्या शंकांचे निरसन झालेले आहे. असेच मार्गदर्शन मिळत राहो .धन्यवाद.
ReplyDeleteसर, म.ना.से (शिक्षा व अपिल)नियम १९७९ नुसार एखाद्या कर्मचा-यास प्रथम मेमो देऊन स्पष्टीकरण मागितले जाते त्यांनी दिलेल्या उत्तराच्या अनुषंगाने विचार करुन वि.चौकशी आदेशीत केली जाते. माझा प्रश्र्न असा आहे की, वि. चौ चालू आहे हे कोणत्या टप्प्या
््व््व््व््््व््व््व््व््््व््व््व््व््व््व््व््््व््व््व््व््््व््व््व््व पासून धरण्यात यावे. मेमो दिल्यापासून की, वि.चौ.अधिका-याने चार्जशिट दिल्याच्या तारखेपासून.?
.
अपिल करताना सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित प्रताची गरज असते का
ReplyDeletesir ur contct number?plz
ReplyDeleteYes all copies must signed by Disciplinery authority.
ReplyDeleteसर विभागीय चौकशी प्रस्तावीत केल्यावर जर कर्मचारी/अधिकारी यांचे मूत्यु झाले तर त्यांचे नाव सदर चौकशीतुन कोणत्या नियमानुसार वगळावे.
ReplyDeleteVery nice information sir
ReplyDeleteसर , एक कर्मचारी लाच घेताना अटक झालेमुले निलंबित आहे . त्याला निलाम्बाधीन कालावधीत मुळ कार्यालया पेक्षा अन्य कार्यालय दिले आहे निलंबन भत्ता कोणत्या कार्यालयात काढावयाचा
ReplyDeleteसर माझ्यावर जाने 2003साली फौजदारी गुन्हा दाखल असल्याने मला निलंबित केले होते आणि विभागीय चौकशी करण्यात आली, सेशन कोर्टाने निर्दोष मुक्त केले तरी उच्च न्यायालयात अपिल दाखल असल्याने आणखी चौकशीचा निकाल दिला नाही. सर आपणाशी यासंदर्भात बोलायचे होते, कृपया आपला संपर्क क्रमांक मिळेल काय? माझा संपर्क क्रमांक मिळाला 8208067466 आहे. सर कृपया सहकार्य करा.
ReplyDeleteसर आपले मार्गदर्शन पाहिजे. कृपया आपला संपर्क क्रमांक दयावा माझा क्र 9423610325
ReplyDelete7067269084
ReplyDelete7067269084
ReplyDeleteSir, मी माजी सैनिक तलाठी म्हणून कार्यरत आहे ACB case मधे माझी निर्दोष मुक्तता झाली आहे, त्या निकालाच्या आधारे मी प्रांत साहेब यांच्याकडे विभागीय चौकशी चा निकाल द्यावा असा अर्ज केला त्याप्रमाणे प्रांत साहेबांनी कोर्टाने निर्दोष केलेने आपणास सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, असा आदेश दिला, त्या आधारे मी तहसील कार्यालयात अर्ज देऊन service book मध्ये notify केले आहे, पण माझा अश्वासित पदोन्नतीसाठी माझे नाव आल्यानंतर, प्रांत साहेबांनी विभागीय चौकशी मधून निर्दोष केलेचा, आपलाच आदेश रद्द केला आहे, सर असे करता येते का, आगस्ट 2018 च्या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन रद्द केला आहे, पंरुतु त्या शासन निर्णयाचा सोईस्कर अर्थ घेतलेला आहे असे मला वाटते, कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती आहे
ReplyDeleteSir, early reply may be protected me
ReplyDeleteI want to talk to u personally...I am going through departmental enquiry....need ur contact number and or email.Ida.as early as possible...as i am v much confused
ReplyDeleteसर चारित्र्य प्रमाणपत्र मध्ये कलम 324 नुसार न्यायालयात खटला प्रलंबित आहे. त्यावर संबंधित कर्मचारी यांच्यावर काय कार्यवाही करावी . या बद्दल मार्गदर्शन हवे आहे.
ReplyDeleteUr blog is very informative sir.Can I get ur number?
ReplyDeleteRespect and I have a super proposal: When To Renovate House house renovation edmonton
ReplyDeleteGood advaizery
ReplyDelete