आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मध्ये नवीन सुधारणा

१) महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ११ ऑक्टोबर २००१ च्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील )नियम १९७९ च्या नियम ४ मधील पोटनियम ५ मध्ये खंड (क ) नंतर पुढीलप्रमाणे परंतुक समाविष्ट करण्यात आले आहे .

" परंतु जेथे शासकीय कर्मचा-यावर फौजदारी गुन्हा दाखल
 करण्यात आला असेल  तेथे , या नियमान्वये देण्यात
 आलेल्या किंवा देण्यात आला असल्याचे मानलेल्या
 निलंबनाच्या आदेशात फेरबदल करण्यापूर्वी व तो रद्द
 करण्यापूर्वी , असा आदेश  ज्या प्राधिकरणाने दिला असेल
किंवा असे प्राधिकरण ज्याच्या नियंत्रणाखाली असेल
असे प्राधिकरण, शासनाने या प्रयोजनार्थ गठीत केलेल्या
निलंबन आढावा समितीची  शिफारस प्राप्त करून घेईल.

२ ) दिनांक १४ ऑक्टोबर २०११ च्या शासन निर्णयाद्वारे
   निलंबन आढावा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे
.. सदर शासन निर्णय या ब्लॉगवर लवकरच उपलब्ध करून
   दिला जाईल.

150 comments:

  1. विभागीय चौकशी (कार्यवाही)प्रलंबित असतांना निवृतीवेतन धारकाचा मृत्यु झाल्यास विभागीय कार्यवाही संपुष्टात येते. त्यासंबधी अधिसूचना क्र.- सीडीआर 1199/सी.आर.13/99/11, दिनांक 23/02/2000 या अधिसूचनेची प्रत कृपया ब्लॉगवर उपलब्ध करून दयावी.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण सुचविल्याप्रमाणे डी. २३-०२- २००० ची दुरुस्ती (मराठी व इंग्लिश) ब्लॉग वर अपलोड केली आहे. मात्र काही तांत्रिक कारणास्तव सादर दुरुस्ती " नुकत्याच करण्यात आलेल्या दुरुस्त्या " या शिर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपण ती डाउनलोड करून घ्यावी व तसे मला कळवावे. ही विनंती .

      Delete
    2. सर नमस्कार,
      माझं नाव श्रीनिवास कोम्पेल्ली. राहणार सोलापूर.
      मला दि 6 ऑगस्ट 2020 रोजी कार्यालयातुन सेवा मुक्त करण्यात आलेला आहे. त्या नंतर एक महिला कर्मचारी माज्या विरुद्ध 5 महिना नंतर दि 22 डिसेंबर 2020रोजी महिला समिती मध्ये तक्रार नोंदीवलेला आहे.पण मी सेवा मुक्त झाल्या वर देखील 5 महिना नंतर हा कायदा मला लागू होतो का?

      Delete
    3. सेवेत हाजर असल्या वर गुन्हे दाखल करु शकतो

      Delete
  2. sir mi prthamik shishak aahe mazi mpsc ne PSI padi nivad zali aahem mi PSI join kele aahe. pan mala PSI aata aavadat nahi . mi PSI join kelyavar kiti divsaparyant mazya purvichya sevet shishak mhanum punha parat yeu shakto PLZ mala margadarshan kara

    ReplyDelete
  3. आपण पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज आपल्या विबः मार्फत केला होता काय ते कळवावे

    ReplyDelete
  4. वर्ग-1 अधिकारी एका खात्यातून दुस-या खात्यामध्ये पदस्थापित होऊ शकतो काय ?

    ReplyDelete
    Replies
    1. होय.या बाबत अधिक माहिती दिल्यास मी आपल्याला अधिक माहिती देऊ शकेन.

      Delete
  5. सर मी वनविभागात वनरक्षक होतो तरी माझ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 नियम 8 व 4(1) (अ) अन्वये कारवाई करण्यात आली असुन फौजदारी गुन्हा दाखल केला आहे ! तरी माझी निवड प्राथमिक शिक्षक म्हणुन झाली आहे तरी मला शिक्षक या पदावर जाता येईल का ? माग॔दश॔न करावे।

    ReplyDelete
  6. मी जिल्हा परिषद कर्मचार आहे. मला सहकारी पतसंस्थेमध्ये समिती सदस्य होता येईल का? का मला विभागाचर परवानगी लागेल.

    ReplyDelete
  7. मी कोकण कृषी विद्यापिठात लोहार या पदावर काय॔रथ आहे. मला माझे वरीष्ठ वेल्डींगची कामे सांगतात पण मी त्या कामासाठी नकार दिला असता मला महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली प्रमाणे काय॔वाही करण्यात येईल असे सांगण्यात आले. तरी अपणास विनंती करतो की मला महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली समजावून सांगावे व वरीष्ठांनी दिलेली समज ही चुक की बरोबर आहे
    प्रत्युत्तर द्या.

    ReplyDelete
  8. किरकोळ स्‍वरुपाच्‍या शिक्षेमध्‍ये वेतनवाढ रोखणे ही शिक्षा कोणत्‍या गुन्‍हयात व ठपका ठेवणे ही शिक्षा कोणत्‍या गुन्‍हयात केली जाते

    ReplyDelete
  9. एखादया गुन्‍हयात कर्मचा-याने विरोधी कर्मचा-यावरील आरोप मागे घेतल्‍यास उच्‍चधिका-यांना चौकशी करताना आरोप मागे घेतलेल्‍या कर्मचा-याची चौकशी करणे अत्‍यावश्‍यक असते काय अशा चौकशीत कर्मचा-याची चौकशी न करता डायरेक्‍ट दोषी मांनल्‍यास काय करावे शासन नियम सांगावे

    ReplyDelete
  10. मी वनविभागात वनरक्षक या पदावर २००४ पासून कार्यरत आहे. आता मी महसूल विभागात तलाठी किंवा लिपीक या पदावर पदस्थापित होऊ शकतो का ? कसे ? काय करावे लागेल ? काही नुकसान होईल का ? कोणते ?

    ReplyDelete
  11. पोलीस कर्मचारीच्या आचरण आणि सार्वजनिक जीवनात वावरताना त्याने कोणती बंधने पाळावीत या संबंधी माहिती मिळू शकेल का ?

    ReplyDelete
  12. माझे जवळचे नातेवाईक नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करित होते. त्यांची 03 वर्षांंची नगर पालिकेत सेवा झालेली आहे. परंतू खुप वर्षांपूर्वी झालेल्या हाणामारीत त्यांना 324 o व इतर कलमानुसार त्यांना न्यायालयाने 2007 साली 03 वर्षांची शिक्षा दिलेली असून त्यांनी ती शिक्षा भोगलेली आहे. 05 वर्षांपासून ते घरीच आहेत. त्यांना नगरपालिकेत पुन्हा कामावर जाता येईल का. किंवा वारसा हक्कानुसार त्यांच्या मुलांना किंवा पत्नीला नोकरी मिळेल का.

    ReplyDelete
  13. माझे जवळचे नातेवाईक नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करित होते. त्यांची 03 वर्षांंची नगर पालिकेत सेवा झालेली आहे. परंतू खुप वर्षांपूर्वी झालेल्या हाणामारीत त्यांना 324 o व इतर कलमानुसार त्यांना न्यायालयाने 2007 साली 03 वर्षांची शिक्षा दिलेली असून त्यांनी ती शिक्षा भोगलेली आहे. 05 वर्षांपासून ते घरीच आहेत. त्यांना नगरपालिकेत पुन्हा कामावर जाता येईल का. किंवा वारसा हक्कानुसार त्यांच्या मुलांना किंवा पत्नीला नोकरी मिळेल का.

    ReplyDelete
  14. १.प्राथमिक चौकशी मध्ये दोषरोप सिद्ध होत नसल्यास/पुरावा नसल्यास विभागीय चौकशी करता येते काय?
    २.प्राथमिक चौकशीचा अहवाल(गोपनीय असला तरी)अपचारी ने मागणी केल्यास देता येतो काय?नाकरल्यास का नाकारावा?
    ३.पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांनी कोणत्या प्रकारचे गैरवर्तन केल्यास प्राथमिक/विभागीय चौकशी करता येते?
    ४.प्राथमिक चौकशी झाल्या नंतर विभागीय चौकशी आदेशित करण्याची काल मर्यादा काय?
    ५.न्यायालयीन आदेशाने दाखल केलेल्या गुन्ह्य मध्ये कायदेशीर कारवाई करुन दोषरोप दाखल केलेल्या प्रकरणात चौकशी विभागीय चौकशी होऊ शकते काय?(तपासात न्यायालयाने कोणताही आक्षेप घेतलेला नाही, आरोपीची न्यायालयात कोणती ही तक्रार नाही, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे)
    ६.क.१५६(३) Cr P C मध्ये आरोपीस अटक करणे बाबत तपास अधिकार्याचे अधिकार काय आहेत?सत्वर अटक करता येते काय?

    ReplyDelete
  15. Sir, Medical leave is applicable in suspension period? Can suspended employee get Subsistence allowance in suspension period if he is on medical leave? Sir, I have read MSCR 1981 in which rule no.67 says leaves can not be taken in suspension period....Please guide me in this matter...I m handling one case in which suspended employee is on medical leave and requesting to pay his Subsistence allowance and other allowances...

    ReplyDelete
  16. सर मि शिक्षक आहे मला पालकाने मारहान केलि व जिवे मारन्याचि धमकि दिलि .व मि पोलिस स्टेशनला तक्रार केली नाही.कारण अगोदर पंचायत समिति ला अर्ज दिला व त्यानी शाळा बदलुन देतेो व तु पोलिस स्टेशनला तक्रार करु नको .व मला ५ वर्ष तात्पुरत्या शाळा देत आहेत पण कायम स्वरुपी बदली केली नाही .बदलि विषयी शासन निर्णय आहेका

    ReplyDelete
  17. IJOIN GOVT.SERVICE IN 2004. SMALL FAMILY RULE 2005 CAN APPLYED TO ME.MY CHILD BORN IN JUNE 2006

    ReplyDelete
    Replies
    1. सर नमस्कार,
      मी मुंबई विद्यापीठात वरिष्ठ लेखा लिपिक या पदावर कार्यरत आहे. परंतु माझे कुटुंब पुणे ये स्थायिक असल्याने मला पुणे येथील शासकीय व निमशासकीय आस्थापनेवरील रिक्त पदावर बदली देय होईल का

      Delete
    2. जन्म तारीख दस्तावेज वर वेगळी वेगळी असेल तर पेंशनावर रोख लावता येइल का

      Delete
  18. मी 2004 ला नांकरीला लागलो.2005 चा लहान कुटंबाचा कायदा मला लागू राहील का मला जून 2006 ला मुल झाले आहे.

    ReplyDelete
  19. दिनांक 27/8/16 रोजी 8:39 म.पू.पाठविलेलया टिपणीचे पुढील मचकूर- March 2005 ला लहान कुंटूंबाचे delectration Form "A" भरून घेतला नाही.आता भरून घेत आहेत. तिसरे मुल 26 जून 2006 ला झाले आहे.

    ReplyDelete
  20. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  21. सर माझी विभागीय चौकशीचा अंतीम आदेश आला नाही अपील केलेला आहे.परंतु पदोन्नति मध्ये समीती ने निवड यादीमध्ये नीवड़ केले नाही .तरी उपाय कळवा.

    ReplyDelete
  22. सर माझी विभागीय चौकशीचा अंतीम आदेश आला नाही अपील केलेला आहे.परंतु पदोन्नति मध्ये समीती ने निवड यादीमध्ये नीवड़ केले नाही .तरी उपाय कळवा.

    ReplyDelete
  23. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  24. स्वतः च्या नावाने किंवा कुटुंबीयांच्या नावाने मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार केला असेल व सदर माहिती सक्षम प्राधिकारी यांना कळविले नसेल किंवा परवानगी घेतलेली नसेल तर कार्योत्तर परवानगी घेता येते का

    ReplyDelete
  25. कोणताही शासन कायदा पारित झाल्यावर तो शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना लागू असतो.परंतु मनपा मध्ये तो कायदा सर्वासाधारण सभेत मंडून नंतर शासन मान्यता घेऊन तो कायदा मंजूर होतो असे समजते.आपले याबाबत काय मत आहे?9028651487

    ReplyDelete
    Replies
    1. ते यज्ञाचे आहे. कारण मनापा हि स्वायत्त संस्था आहे.

      Delete
  26. विभागीय चौकशी दरम्यांन कर्मचर्यवार केलेले आरोप खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यास आरोप करणार्यावर कार्यवाही होउ शकते का?

    ReplyDelete
    Replies
    1. होय. जर आरोप करणा-या कर्माचा-याने जाणून बुजून खोटे आरोप केले असतील तर ते वर्तणूक नियमाच्या नियम ३ खाली गैरवर्तणूक ठरू शकेल.तेंव्हा त्या कर्माचा-याचे वरिष्ठ त्याचे विरुध्द कारवाई करू शकतात.

      Delete
    2. मी नवनियुक्त कर्मचारी आहे.सहाव्या वेतन आयोग नुसार पहिली वेतनवाढ देता येते.
      परंतु जर संबंधित कार्यालयाने जर ती वेतनवाढ रोखली असल्यास काय करता येते.

      Delete
    3. शिक्षा म्हणून आपली वेतनवाढ रोखली असल्यास त्याचे विरुध्द आपल्याला अपिलीय अधिका-याकडे अपील करता येईल.कारण नसताना आपली वेतनवाढ रोखली असल्यास देखील आपल्याला संबंधित अधिका-याकडे व अनन्तर अपिलीय अधिका-याकडे दाद मागता येईल.

      Delete
    4. Varil chuk nastana purave dehun hi chukashi adhikari vibhag adhikari commissiner order puravecha vichar n karta order chukichi asel tar chukichi order kelesh kay shiksha hohu shakte v niyam kay patvava

      Delete
  27. सर मी जि.प. येथे वाहन चालक पदोन्नती साठी वाहन चालवण्याची चाचणी दिली अाहे. पण माझ्या कडे वाहन परवाना LMV - NT असल्याने मला पदोन्नती नाकारण्यात आली . LMV-NT / TR असा नियम आहे का? बाबत माहीती मिळावी.

    ReplyDelete
  28. सर मी जि.प. येथे वाहन चालक पदोन्नती साठी वाहन चालवण्याची चाचणी दिली अाहे. पण माझ्या कडे वाहन परवाना LMV - NT असल्याने मला पदोन्नती नाकारण्यात आली . LMV-NT / TR असा नियम आहे का? बाबत माहीती मिळावी.

    ReplyDelete
    Replies
    1. पदोन्नतीचे नियम असतीलच, त्याची चौकशी करा.परंतु वाहनचालकांसाठी लायसेन्स असणे गरजेचे आहे.यासंदर्भातील शासनाने काढलेले नियम आजच ब्लोगवर टाकले आहेत.ते पाहावेत.

      Delete
    2. असा कुठेही नियम नाही LMV - NT लायसेन्स चालेल.

      Delete
  29. महाराष्ट्र शासन चा कर्मचाऱ्यावर दखलपात्र गुन्हा दाखल असेल तर सेवेतून बडतर्फ करता येते का आणि जर येत असेल तर कोणत्या नियमांनद्वारे निलंबन होते कृपया मार्गदर्शन करावे???

    ReplyDelete
  30. सर अमरावती पूरवठा विभागाने मे 2017 ला पूरवठा अधिकारी पदाकरीता 37 जागेकरीता जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यामधे ममहिला राखिव करीता एकूण पाच जागा होत्या.मी महिला राखीव गटातून अर्ज सादर केला.व परीक्षेला प्रविष्ट झाले.संबधित ऑनलाईन परीक्षेत मला 143.50 गूण मिळाले.महोदय 8 सप्टेंबरला संबंधित विभागाने निवड यादी प्रकाशित केली व 143.50 गूण मिळालेल्या व वयाने माझ्याने लहान असलेल्या मुलींची निवड केली परंतु माझी निवड केली नाही.या संदर्भात जेंव्हा मी आयोगासी संपर्क केला तेंव्हा आयोगाने मला असे ऊत्तर दिले की आपला फार्म हा ओपन मधून नसून कॅटेगरी मधून भरला कारण फार्म भरतांना आपण आपल्या फार्म मधे जातिचा ऊल्लेख केलेला आहे.महोदय वास्तविक Vj कॅटेगरीची महिला करीता एकही राखिव जागा नव्हती.व फार्म कॅटेगरी डिटेल्स विचारले होते.असे जरी असले तरी मी फी मात्र ओपन ची भरलेली आहे.
    महोदर या संदर्भात दाद मागण्या करीता मी कोर्टात धाव घेतलेली आहे.मला नाय मिळेल काय? मला महिला आरक्षणाचा लाभ मिळविन्याकरीता कोणत्या ऊपाय योजना कराव्या लागतील.माझ्याकडे नाॅनक्रीमिलेअरचे अद्यावत प्रमाणपत्र आहे.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

    ReplyDelete
  31. विभागीय चौकशी प्रलंबित असून सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तरी नियत वयोमानानुसार निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन अदा करता येते का

    ReplyDelete
  32. सर एखाद्या व्यक्तीला सामाजिक कार्य करण्याची सेवा करण्याची आवड आहे आणि तो व्यक्ती स्वायत्त संस्थेत म्हणजे मनपा सारख्या नोकरीमध्ये आहेत तर काही अडचण असूशकेल का? ती व्यक्ती सामाजिक संस्थेकडून वेतन भत्ता वगैरे काही घेत नाही म्हणून

    ReplyDelete
  33. सर एखाद्या व्यक्तीला सामाजिक कार्य करण्याची सेवा करण्याची आवड आहे आणि तो व्यक्ती स्वायत्त संस्थेत म्हणजे मनपा सारख्या नोकरीमध्ये आहेत तर काही अडचण असूशकेल का? ती व्यक्ती सामाजिक संस्थेकडून वेतन भत्ता वगैरे काही घेत नाही म्हणून

    ReplyDelete
  34. Sir, me exsevciman ahe. Maji nivad PWD made jr. Clark mhanun obc category madun 2016 oct la jali ahe. Pn majyakade OBC (koshti) che june certificate ahe, parantu maji cast 1995 pasunch SBC category made aali ahe tyamule mala OBC che validity certificate milat nahi. Tyamule ati purn n jalyane mala job sodava lagat ahe. Tari majyavar kay v konati karyvahi hovu shakate. Krupaya mahiti dyavi.

    ReplyDelete
  35. शिक्षकांना न्याय मागता येतो का?

    ReplyDelete
  36. नियम 1979 मधील नियम 3 (1)(2)(3) ये लागले आहेत तर 2014 ला चौकशी चालू झाली ते आज दिनांक 19/01/2018 ला विभागीय चौकशी पूर्ण झाली 2015 पासून निलंबन केले आहे तरी वारंवार पत्र देऊन सुद्धा काही रिप्लाय नाही व आता त्यांनी दोषी आहेत असे सांगितले आहे पेंशन सुद्धा 6 महिने मिळाली नाही तरी मार्ग दाखवा

    ReplyDelete
  37. शासकीय अधिकाऱ्यास सेवेत रूजु झाल्यानंतर तिसरे अपत्य प्राप्ती झाल्यास,त्यावर काय कारवाई होऊ शकते?

    ReplyDelete
  38. विशाल सराड17 February 2018 at 01:27

    एखाद्या शासकिय कर्मचा-यास प्रतिनियुक्तीवर (गट क) जास्तीत जास्त किती कालावधी पर्यंत ठेवता येते ...कृपया नियम असल्यास सांगवे...

    ReplyDelete
  39. सर मी प्राथमिक शिक्षक आहे. माझ्यावर फोजदारी गुन्हा दाखल झाल्या मुळे मला 4/9/2017 रोजी निलंबित केले होते परंतु ज्या संस्थेवर मी कार्यरत होतो त्या संस्थेनी माझे निलंबन दि.6/2/2018 रोजी परत घेतले आहे.आणि निलंबन परत घेतल्याचा प्रस्ताव देखील समाज कल्याण कार्यालयास सादर केला आहे .
    सर माझा मुख्य प्रश्न म्हणजे निलंबन वापस घेतल्या नंतर विभागीय चोकशी लागू असते का??? असते तर चोकशिचा कालावधी किती दिवसाचा असतो ??? आणि चोकशी दरम्यान किंवा निलंबन कालावधी 6 महिने पूर्ण झाल्यानंतर वेतन कशा प्रकारे अदा केले जाते

    ReplyDelete
  40. सर, माझे पति कृषि सहहायक पदावर कार्यरत असतांना झेड. पी. सदस्य पदाच्या निवडणूक लढले आहेत.अर्जित रजा भरुन ते निवडणूक लढले.13 महिन्यानंतर त्यांना हजर होण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979नियम 5 नुसार कार्यवाही करणेस म. कृषि संचालक नाशिक यांनी आदेशित केले आहे. शिक्षा कशा स्वरुपाची असेल?

    ReplyDelete
  41. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  42. Sir gross qualifying service 24 yr 1 mahina ahe a net qualifying service kami ahe tar mla do paddonati cha labh milu shakto ka

    ReplyDelete
  43. Ata "Bal Sangopan Raje"cha G.R nighala parantu Amchya GMCH, Nagpur la amchya metron tayarch nahi ahet. Kay karayche

    ReplyDelete
  44. मा.उच्च न्यायालयाचे रिट पिटी.क्र. 5104/2014 व इतरमध्ये दि.1फेब्रूवारी 2016 ला दिलेल्या आदेशानूसार माझे शाळेवर प्रशासक म्हणून तहसिलदार मंगरूळपीर यांची झाली.आता सदर्हू तहसिलदाराने माझ्या विरूध्द पक्षासोबत संगनमत करून माझेवर खोटे आरोप लावून मला निलंबीत केले आहे.
    1) माझे शाळेवरील ज्या कर्मचार्यांची बदली अवैध कार्यकारी मंडळाने केली असल्यामुळे मा.उच्च न्यायालयाचे आदेशान्वये
    मा.शिक्षणाधिकारी यांनी रद्द केली.त्यांचे नावे मी वेतन काढत नाही.असा माझेवर खोटा आरोप आहे.
    2) व्यवस्थापन मंडळात वाद असल्यामुळे माझे शाळेचे, संस्था प्रतिनीधी व मु.अ.यांच्या संयुक्त सहीने असलेले बॅक खाते गोठविलेले आहे.त्यामुळे मी प्राप्त अनुदान,शिष्यवृत्ती वरील खर्च करता येत नाही.तरी सदर्हू तहसिलदार माझेवर खोटा आरोप लावतात की,मी शालेय पोषण आहार व शिष्यवृत्ती वर खर्च करीत नाही.
    असे खोटे आरोप लावून चौकशी करीता मला निलंबीत केले आहे.
    तसेच सदर्हू तहसिलदार (प्रशासक) यांनी माझेविरूध्द पार्टीतील अवैध कार्यकारी मंडळातील सदस्य असलेला व्यक्तीच माझे चौकशी समीतीमध्ये सदस्य म्हणूण नियुक्त केला आहे.
    तहसिलदार प्रशासक यांनी ही सर्व कार्यवाही कोणतेही सल्लागार मंडळ/ किंवा समिती स्थापन न करता केवळ एकटेच स्वतः करीत आहे.
    तरी आपण मला सदर चौकशी समितीचे वैधता व नियमावली बाबत मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  45. माझ्या दोन वेतन वाढी तात्पुरत्या स्वरूपात गट विकास अधिकारी यांनी थाम्बविल्या आहेत.मी मु.का.अ.कडे तक्रार केली त्यावेळी मी निर्दोष असल्याचेसिद्ध झाले.अशा गट विकास अधिकाऱ्यावर चौकशी न करता कारवाई केल्याबाबत न्यायालयात मानहानी चा दावा दाखल करता येऊ शकेल काय ?कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  46. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  47. सर मी 2003 पासून कायॅरत आहे तर मला तिसरे आपतय हा नियम लागू राहील का.कूपया मागदरशन करावे ही विनती.

    ReplyDelete
  48. सर माझी सर्वीस 15 वर्ष झाले आहे माला 3 मुले आहे माला सरकारी नौकरी वरून आकलना ची धामकी येते आहे मी काय करायला पाहीजे :8698841014

    ReplyDelete
  49. सर मी उल्हासनगर मध्य राहतो माझ्या घरी काही जमावाने हल्ला केला Firक्र i23/2013 पोलिस रिपोर्ट व जावक क्र ४७१ व ४९८ मध्ये काही आरोपी फरार आहे.केस क्र ४७७ सर फरार आरोपी आजतागायत न्यायालयाने हाजर करण्यात आले नाही सरकारी वकील माझी बाजू माडत नाही

    ReplyDelete
  50. सर मी मनपा आस्थापना विभागात वेतन लिपिक म्हणून कार्यरत आहे, सफाई कर्मचार्याची हजेरी महिना उलटून गेल्यावरही आली नाही म्हणून नियमित सफाई कामगार प्रभारी युनिट प्रमुख म्हणून कार्यरतास विचारणा केली तर , जातीवाचक शिविगाळ केली म्हणून तक्रार करनेत आलीय ,

    ReplyDelete
  51. Replies
    1. सर नमस्कार सर उल्हासनगर मध्ये चोपडा कोर्ट केस नंबर R.c.c.१०००४७७(४७७) आणि शासन मान्य आपले सरकार पोर्टल मध्ये कोर्ट केस नंबर ४४७ तक्रार आयडी Dist/CLTH/2018/5031सर या दोन्ही केस मध्ये काही आरोपी फरार आहेत उल्हासनगर ०१ पोलीस स्टेशन दिनांक २१/१/२०१३ ऱोजी Fir नंबर i23/2013आणि दिनांक २२व२३/१/२०१३रोजीची पोलीस रिपोर्ट जावक नंबर ४७१ व ४९८ या मध्ये पण काही इतर आरोपी फरार हे फरार आरोपी अटक आरोपींना माहिती असून आजतागायत फरार सर सामान्य माणसांची दुदैवी आहे शासनाच्या व्यक्ती सामान्यांचे बाजू मांडत नाही आणि प्रशासन च्या व्यक्ती तपास करत नाही म्हणून पोलीसांची भिंती सामान्य माणसाला असते

      Delete
  52. Sir...I was joined the PWD dept. In 2003 ...is small family govt. Rule applicable for me or not....

    ReplyDelete
  53. Sir
    I am working in a bank from last 17years but from April 2017 I have been suspended without any reason,and from June2018 I will co-operately follow the official enquiry,but this enquiry is not legal because I get the suspension of 1st April 2017 on 29April after 28days.This is illigal.Now after 10months of enquiry can I cancel my official enquiry and can I cancel mention to suspension later from COURT PERMISSION .
    PLEASE CAN YOU SEND REPLY IN MARATHI AS SOON AS POSSIBLE.

    ReplyDelete
  54. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  55. Please can you send me reply as soon as possible

    ReplyDelete
  56. वेतनवाढ थांबविल्याबाबत शिक्षण उपसंचालक कडे केलेल्या अपिलाबाबतीत त्यांनी किती दिवसात सुनावणी घेणे नियमानुसार बंधनकारक आहे

    ReplyDelete
  57. संस्थेने वेतन वाढ थांबविल्याबाबत शिक्षण उपसंचालकाकडे केलेल्या अपिलाबाबत त्यांनी किती दिवसात सुनावणी घेणे नियमानुसार बंधनकारक आहे

    ReplyDelete
  58. राज्य मंत्री महोदय यांनी दिलेल्या आदेशात अपेक्षित दुरुस्ती करावयाची झाल्यास कोणत्या नियमानुसार अपील दाखल करावे

    ReplyDelete
  59. नमस्कार सर, पुरवठा विभागात प्रभारी सहाय्यक लेखा अधिकारी आहे, पुरवठा अधिकारी यांनी त्यांच्या अधिकार कक्षेत येत नसताना आदेश मंजूर केला,सदर टिपणीवर प्रभारी सहाय्यक लेखा अधिकारी म्हणूनसही आहे,परंतु मलाही कारणे दाखवा नोटीस म जिल्हा धिकारी महोदय यांचेकडून आली आहे,कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  60. नमस्कार सर मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात कंत्राटी तत्वावर गेल्या ५ १/२ वर्षापासुन कर्तव्यावर होतो व गेल्या वर्षी माझी सुरक्षा पर्यवेक्षक म्हणुन नि़युक्ती मिळाली मला ज्या आस्थापनेला पाठवण्यात आले होते तेथील माझ्या खालील कर्मचारी बेशिस्त होते त्यांना माझ्या कर्तव्य काळात मी त्यांना शिस्त लावण्यासाठी मला असलेल्या अधिकाराचा वापर करीत होतो व त्यांना जास्त प्रमाणात मेमो दिले दिले म्हणुन माझ्या विरोधात माझ्या नियंत्रणाखाली असलेल्या कर्मचार्यानी माझ्याच विरोधात माणसिक व शारिरीक पिळवणुनिकीचे अरोप करुन व राजकीय दबाव टाकुन मला कामावरुन कमी करायला लावलेले आहे व माझ्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही याबाबत मी डिसें २०१८ ला मा. कामगार न्यायालयात प्रकरण दाखल केलेले आहे तर मला न्याय मिळेल का? व किती कालावधी लागेल मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  61. नमस्कार सर मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात कंत्राटी तत्वावर गेल्या ५ १/२ वर्षापासुन कर्तव्यावर होतो व गेल्या वर्षी माझी सुरक्षा पर्यवेक्षक म्हणुन नि़युक्ती मिळाली मला ज्या आस्थापनेला पाठवण्यात आले होते तेथील माझ्या खालील कर्मचारी बेशिस्त होते त्यांना माझ्या कर्तव्य काळात मी त्यांना शिस्त लावण्यासाठी मला असलेल्या अधिकाराचा वापर करीत होतो व त्यांना जास्त प्रमाणात मेमो दिले दिले म्हणुन माझ्या विरोधात माझ्या नियंत्रणाखाली असलेल्या कर्मचार्यानी माझ्याच विरोधात माणसिक व शारिरीक पिळवणुनिकीचे अरोप करुन व राजकीय दबाव टाकुन मला कामावरुन कमी करायला लावलेले आहे व माझ्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही याबाबत मी डिसें २०१८ ला मा. कामगार न्यायालयात प्रकरण दाखल केलेले आहे तर मला न्याय मिळेल का? व किती कालावधी लागेल मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  62. सर मला निलंबित केले आहे 2017 ला व अजून मला पुनर्वरसथापण केले नाही माझ्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे व दोषारोपपत्र दिले आहे 2019 ला यावर काय करता येईल

    ReplyDelete
  63. सर नमस्कार सर कायदा फक्त कागदावर राहतो किती निष्काळजीपणा करतात आपले प्रशासन फरारी आरोपी हे अटक आरोपींना माहिती असून आजतागायत न्यायालयात हजर करण्यात आले नाही उल्हासनगर ०३ चोपडा कोर्ट पोलीस रिपोर्ट जावक नंबर दोन नंबर ४७१ व ४९८ सर आस होत राहिली तर सामान्य माणसाला वाली कोण

    ReplyDelete
  64. बडतर्फ कर्मचार्यांना पीएफ गटविमा रक्कमा मिळतात का?

    ReplyDelete
  65. आमच्याकडे एक कर्मचारी अनुकम्पावर क्लास 3 मध्ये भरती झाला होता. 2/3 वर्षे झाली पण टायपिंगची परीक्षा पास झाला नाही. मग त्याला रिवर्ड केलं.व क्लास 4 मधून पुन्हा प्रमोशन साठी त्याचा विचार केला जाईल का? आणि केलाच तर तो ज्युनियर असणार की सिनियर?

    कुणाकडे याबाबत काही माहिती अथवा gr असेल तर मिळेल का.

    ReplyDelete
  66. निलंबना विरुद्ध अपील कसे करावे

    ReplyDelete
  67. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यास २००६ नंतर पण ३ री आपत्ती असेल आणि त्या कर्मचाऱ्याने ते लपले आहे.तर त्यावर कार्यवाही कशी आणि कुठे करावी याची मला माहिती मिळेल का

    ReplyDelete
  68. प्रतोद चे निलंबन कसे करावे

    ReplyDelete
  69. सर मी एक माहानगरपालीका कर्मचारी आहे मी2012 मध्ये एस टी प्रर्वगात लागलो आसुन माझ वार्षीक वेतन वाढ हि वैधता प्रमाण पञा आभावी थांबवली आहे ....

    ReplyDelete
  70. सर मी एक सामान्य नागरिक मला शिक्षकांन साठी जे नियम आसतात ते पाहीजेत सर्व नियम त्यात आसावेत

    ReplyDelete
  71. निलंबित कर्मचाऱ्यांना चौकशी दरम्यान डिफेन्स असिस्टंट ठेवता येतो का. असल्यास criteria काय

    ReplyDelete
  72. शासकीय कर्मचारी सेवेत असताना पदीवत्तर शिक्षण घेण्यासाठी अर्ज करू शकतो का? त्या संबंधी काही शासननिर्णय आहेका सर याबद्दल माहिती द्यावी

    ReplyDelete
  73. सर मी आदिवासी विकास विभागा अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मध्ये रोजंदारी कर्मचारी म्हणून कार्यरत होतो पण मागचा वर्षी माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे तर मी पुन्हा रोजंदारी म्हणून लागु शकतो का या बद्दल मला मार्गदर्शन करा

    ReplyDelete
  74. सर पोलिस विभागाला काम करतोय मी अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर असतांना तेथे ड्युटीवर असतांना एका प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिका-यांने माझी व्हिजीट बुक मध्ये गैरहजरीची नोंद केली
    व परस्पर कोणतीही चौकशी न करता वेतनवाढ रोखण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे . मी यावर काय उत्तर देऊ

    ReplyDelete
  75. What is punishment for Violate sec 3 and 28 of this act

    ReplyDelete
  76. सर मी पोलीस दलात आहे मी सन२०१२ वैद्यकीय रजे वर १२ दिवस गेलो होतो माझे मेडिकल संबंधी चे कागद बरोबर असून सुधा माझी बीन पगारी रजा करण्यात आली होती त्यानंतर मी परावातीत रजे बाबत अर्ज केला पण त्यावर काही कार्यवाही झाली नाही पण जर मी आता चे पोलीस आयुक्त सा यांना विनंती अर्ज केला तर ते कोणत्या तर ते बिनपगारी रजा परावर्तित करू शकता याबातीत कोणते परिपत्रक आहे व ते करू शकतात का

    ReplyDelete
  77. प्रतिनियुक्तीचे अधिकार नसतांनाही प्रशासकीय कारणास्तव प्रतिनियुक्ती दिली असेल तर काय केले पाहिजे अन्याय कारक पध्दतीने प्रतिनियुक्तीवर जाणेसाठी भाग पाडले जातात यावर मार्गदर्शन करा

    ReplyDelete
  78. सर एक व्यक्ती ज्याने खेळाडूचे खोटे प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत रुजू झाले पण कागदपत्रे पडताळणी दरम्यान खोटे असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे शासकीय सेवेतून कायमचे बडतर्फ करण्यात येत आहे असा शेरा देऊन बडतर्फ करण्यात आले आहे ।पण सदर व्यक्ती परत शासकीय सेवेत दाखल झाले आहे। हे होऊ शकते किंवा नाही

    ReplyDelete
  79. namaskar sar
    mi anudanit adiwasi ashram shala karmachari asun amhala no work no pay lagu ahe . pan samayojanala dirangai hot asalyamule magil 9 mahinepasun vetan nasalyamule parivaravar upasmari aleli ahe .shahanala veloveli nivedan deunsudha konatahi replay milat nahi kay karave suchat nahi krupaya marhgadarshan karave .

    ReplyDelete
  80. सर मी जिल्हा परिषद येथे नोकरी ला असून वर्ग 3 चा अधिकारी आहे अंतर्गत जिल्हा बदली मध्ये माझ्यावर अन्याय झाला आहे तर मला न्याय मिळण्यासाठी कोठे दाद मागावी लागेल

    ReplyDelete
  81. सर मी जि.प. शिक्षक आहे .मी online आंतरजिल्हा मध्ये जि.प.सांगली वरून जि.प.यवतमाळ येथे सप्टेंबर२०१९ ला हजर झालो.पण online अर्जा मध्ये माझ्याने चुकीचे माहिती दिली गेली,म्हणजे नजर चुकीने चुकीची माहिती भरल्या गेली .मी नाँन पेसा मधील आदिवासी शिक्षक आहे . जि.प.यवतमाळ मध्ये पेसा क्षेत्रात रिक्त पदे आहे परंतु नाँनपेसा क्षेत्रात आदिवासी शिक्षक पदे अतिरिक्त आहेत म्हणून जि.प.यवतमाळ नी मला पदस्थापना दिली नाही . परंतु यवतमाळ जि.प. दे नी जिल्ह्यात नाँन पेसा मध्ये शिक्षक पदे रिक्त पद म्हणून मला सांगली जि.प. कडे परत पाठवायला पाहिजे होते ,परंतु मला त्यांनी थोडे थोडे दिवस थांब थांब करून मला पद स्थापना देतो म्हणत मला परत पाठविले नाही. मार्च२०२० मध्ये अचानक जि.प. यवतमाळने सांगली जि.प.देला मला परत पाठविण्याचे ई मेल पञ सांगली जि.प. देला पाठविले पंरतु जि.प. सांगली ने सदरचा इमेल जून मध्ये पाहिला तो सुद्धा मी संबंधित लिपिकाला फोन करून इमेल ची माहिती दिल्यावर . पंरतु यवतमाळनी मला वैयक्तिक परत जाण्याचा आदेश दिला नाही . मी आता मला यवतमाळ जि.प. मध्येच पद स्थापना मिळावी यासाठी न्यायालयात दाद मागितली आहे . मला पदस्थापना दिली नसल्यामुळे माझा गेल्या सप्टेंबर २०१९ पासून आज पर्यंत म्हणजे आँगस्ट२०२० पर्यंत अजूनही पगार बंद आहे. तेव्हा या मध्ये पुढे काय होईल ?जि.प. यवतमाळनी मला लगेचच रिक्त पद नाही म्हणून सांगली जि.प.मध्ये परत पाठवून का दिले नाही?या साठी जबाबदार कोण ?यासाठी सबंधित अधिकारी यांच्या वर कार्यवाही होणार की नाही ?कि फक्त माझ्या वरच शिस्तभंगाची कार्यवाही होणार ? मला संबंधित अधिकारी शिस्त भंगाची कार्यवाही करण्याची धमकी देत आहेत . परंतु यांनी आम्हांला येवढे महिने बिन पगारी येथे का ठेवले ?लगेचच परत का पाठविले नाही?किंवा माझ्यावर कार्यवाही का केली नाही?

    ReplyDelete
  82. माझ्या वर शिस्तभंगाची कोणती शिक्षा होईल ?

    ReplyDelete
  83. सर माझे वडील तलाठी होते त्याना काढूण टाकने आदेश हेता तर त्याचे निधन झाले आहे .आम्हाला त्यांच्या नोकरीमधील लाभ भेटतील काय (पेन्शन,फंड,गटविमा)

    ReplyDelete
  84. मी 2004 ला नांकरीला लागलो.2005 चा लहान कुटंबाचा कायदा मला लागू राहील का मला जून 2006 ला मुल झाले आहे

    ReplyDelete
  85. chukicha margane D.E. keli tyat thapka thevlyachi siksha dili parantu 8 mahinyacha kalavadhi niyamit kela nahi tyamule aarthik nukasan hot aahe krupay mrgdarshn karave hi vinanti

    ReplyDelete
  86. महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपिल) नियमं 1979 चे नियम 3 चा भंग करुन कसुर करणे ?

    ReplyDelete
  87. निलंबीत कर्मचारी एम पी एस सी मधे सिलेक्ट झाल्यावर

    ReplyDelete
  88. माझे प्रकरण मा.कामगार न्यायालयात औद्योगिक विवाद अधिनियम १९७१ कलम २८ नुसार २०१८ पासुन चालु आहे तरी माझ्या परिवाराच्या उदर्निवाहसाठी भविष्य निर्वाह निधी मध्युन भत्ता मिळु शकतो का❓

    ReplyDelete
  89. मोघम आरोप ठेवून लक्षवेधी दरम्यान संबंधित प्रकरणात कुठलाही अहवाल जिल्हाधिकारी अथवा विभागीय आयुक्त अथवा एखाद्या प्रकरणात करणे दाखवा नोटीस देखील नसतांना आणि अन्य जिल्ह्यात बदली होवून देखील निलंबन करण्यात आले...
    तदनंतर, सहा महिन्यात कुठलीही करणे दाखवा नोटीस देण्यात आलेली नाही याबाबत लेखी निवेदन देवून पुनर्स्थापित करणेस विनंती केली असता एक वर्षानंतर पुनर्स्थापित करणेत आले.
    तोपर्यंत कुठलीही करणे दाखवा नोटीस देण्यात आली नाही किंवा आरोप पत्र ही निश्चित केले नाही.
    मात्र या निलंबन प्रकरणात आठ वर्षांनंतर आरोप पत्र बजावण्यात आले आहे जेणे करून पदोन्नती पासून दूर ठेवणे शक्य होईल.

    काय अशा प्रकरणात विभागीय चौकशी, आठ वर्षांनंतर, एवढ्या विलंबाने सुरू करणे संयुक्तिक ठरते का ?
    कृपया मार्गदर्शन करावे सर...🙏

    ReplyDelete
  90. Sir varga 2 che adhikarila nilambit kelyas tyachi padsthapana dusrya vibhagat keli jate ki tyach vibhagat keli jate? Answer please

    ReplyDelete
  91. महाराष्ट्र हाऊसिग डेवलपमेनट बोर्ड नागपूर यांना दिनांक 21/11/2020 ला अर्ज दिला आजपर्यंत जमीन मोजनि प्रमाण पत्र दिलं टाल मटोल करतात कशी कारवाई करावे मो न 869884423

    ReplyDelete
  92. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक अधिनियम 1979 पोलीस कर्मचारी यांना लागू आहे कि नाही.. कृपया स्पष्ट करावे

    ReplyDelete
  93. सर नमस्कार, सर मी मान्यताप्राप्तसंस्थेस शिक्षक या पदावर कार्यरत असतांना 5/12/97 रोजी माझी पत्नीचे अपघाती निधन झाले.व मला पोलीस कस्टडी झाली .याकारणास्तव माझे निलंबन शिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये पूर्वलक्षी 3 महिने उशीराने करण्यात आले.यासाठी संस्येने कुठलाही निलंबनाया प्रस्ताव शासनास दिला नाही.व आजतागायात चौकशी समीती नेमली नाही. व निर्वाह भत्ता देखिल विहीत दराने दिला नाही. निलंबन समाप्त झाले असून. शाळेच्या अनुदानातुन शिक्षण अधिकारी यांनी नऊ लाख रूपये उप लोकआयुक्त यांच्या ऑर्डर प्रमाणे देन्यात आले.पण आयुक्त यांच्या और्डरमधे नियम तपासुन अदा करावे असे म्हटले आहे. आणि शिक्षण अधिकारी यांनी नियम तपासले नाही माझे निलंबन एकतर्फीआहे. संस्था मला आता सेवेत रूजू करून घेत नाही काय मार्ग आहे .दुसऱ्याशाळेतसमायोजन कसे करतायेईल कायनियम आहे त.खुपअन्याय झाला आहे

    ReplyDelete
  94. कामबंद / लेखणी बंद आंदोलनात जिल्हा ठिकाणी उपस्थित आहे. व संपूर्ण पाच जिल्हे सहभागी होते. तर मस्टर बाबत नियम काय आहे.

    ReplyDelete
  95. आदरणीय सर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

    ReplyDelete
  96. सर मला मी कार्यरत नसलेल्या गटविकासअधिकारी महोदयांनी माझ्यावर इतर शिक्षकाच्या वाॕट्सआप ग्रुपवरील पोस्टवर मी केलेल्या कमेंटच्या आधारे खोटी
    तक्रार जि. प प्रशासनाकडे केली.
    त्यात मला निलंबित करुन माझ्यावर विभागीय चौकशी प्रस्तावीत केलेली आहे.
    हा माझ्यावर सरळ सरळ अन्याय आहे.

    ReplyDelete
  97. T.A. bill pree audit
    ची कार्यपद्धती कशी आहे.

    ReplyDelete
  98. T.A. bill pree audit

    Fram Number. 39 Kay Aahe

    ReplyDelete
  99. महाराष्ट्र मध्ये पोलीसांनी विनंती करून आणि आदेश देऊन पण आरोपी मोकाट का काय आहे हा प्रकार

    ReplyDelete
  100. सर आम्ही 2010 पासून प्रभारी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहोत नवी मुंबई मनपा ने आम्हाला आमची पदोन्नती सन 2011 पासून देणे नियमात असूनदेखील आज पर्यंत दिलेली नाही त्यातच 2017 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी आहे अशी थातुरमातुर कारणे देत पदोन्नती देणे टाळत आहेत तरी काय करावे ते कळवावे आम्ही 2010 पासून 100 पेक्षा अधिकवेळा पत्र व्यवहार केलेल्या आहे
    रोहित पाटील

    ReplyDelete
  101. सर, शासकीय कर्मचाऱ्यास सेवेत कार्यरत असताना उच्च शिक्षण घेण्यासाठी कार्यालयाची पूर्वपरवानगी कोणत्या सेवा नियमानुसार / शासन निर्णयानुसार घ्यावी लागते आणि अशा प्रकारची पूर्वपरवानगी न घेता उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यावर कोणत्या स्वरूपाची कारवाई होऊ शकते?

    ReplyDelete
    Replies
    1. सर मी आरोग्य सेवक या पदावर सध्या कार्यरत आहे. मला YCMOU मधुन BSC पूर्ण करायची आहे तर मी काय करावे?कृपया मार्गदर्शन करावे.

      Delete
  102. Namsmkar Sir, shaskiy karmchari yanchi D.E prastavit jhali asun sambhdit talathi he sevanivrutt jhale aahet tr D.E. adyapprayt final jhali nahi tr Sevanivrutt jhalyas D.E prastavit karta Yeti ka

    ReplyDelete
  103. सर नमस्कार. सर प्रलंबित प्रकरणातील एक दाखल गुन्पाहयात पाहिजे ३ ते ४ आरोपी हे अटक ८ आरोपींना माहिते असून कौर्टात विनंती आणि ऑनलाईन तक्रारीत अभिलेख तपासणीत आदेश. मात्र आजतागायत कोर्टात हजर करण्यात अपयश.सदर हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे का प्रशासन. सदर हा फौजदारी खटला उल्हासनगर ०३ चोपडा कोर्ट केस नंबर R.c.c/१०००४७७

    ReplyDelete
  104. आदरणीय सर
    प्रतीक्षासूचीतील अनुकंपाधारकांना महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ लागू आहे का ?

    ReplyDelete
  105. नमस्कार सर, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 अन्वये महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचार्याची विभागीय चौकशीची संपूर्ण कार्यपद्धती कृपया ब्लॉगवर टाकावी ही नम्र विनंती
    श्री ए बी सूर्यवंशी चोपडा

    ReplyDelete
  106. सेवा निवृत्तीच्या ३ दिवस अगोदर निलंबन कारवाई झाली व त्याचे दोन महिन्यापूर्वी विभागीय चौकशीचे आदेश पारित झालेले आहेत. आज ८ महिने होऊन गेले तरी चौकशी पूर्ण झालेली नाही. चौकशी अधिकारी यांनी राजीनामा दिलेला आहे. पुढे काय करावे लागेल.

    ReplyDelete
  107. सर, लाच लुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत खटल्यात कोर्टात हजर राहण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यासाठी कार्यालत रजा देनेची गरज आहे काय ?

    ReplyDelete
  108. सर.तलाठी यांचे वर acb कार्यवाही झाले नंतर निलंबन करणेचे अधिकार कोणत्या अधिकारी ल असतात? विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी की प्रांत?

    ReplyDelete
  109. nilambit karmchari 3 mahinyanantar punarniyukta zalyavr niyuktichya thikani saral ruju hou shakto ka

    ReplyDelete
  110. नमस्कार सर, मला दि.३१/०३/२०१७ ला निलंबित केले होते.विभागीय चौकशीत मला निर्दोष मुक्तता झाली.निलंबन कालावधीत मला घरभाडे भत्ता मिळु शकते काय.मुख्याधापक देण्यास नकार देत आहे.कृपया उपाय सुचवावा

    ReplyDelete
  111. नमस्कार सर
    मला दि.२०/०९/२०२१ रोजी ४८ तासापेक्षा जास्त काळ पोलीस कोठडी दिल्याने निलंबित करण्यात आले. माझ्यावर बनावट क्रीडा प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविल्याचा आरोप आहे.परंतु शासनाने मला सदरील क्रीडा प्रमाणपत्र दोन वेळा वैध असल्याचे मला व माझ्या कार्यालयाला कळविले आहे.तसेच माझ्यावर आजपावतो मा.न्यायालायत दोषारोप ठेवले नाही. तसेच विभागाकडून विभागीय चौकशी देखील चालू नाही तर माझे निलंबन रद्द कुरून शासन सेवेत पु;स्थपीत करतील का व किती कालावधी लागेल ?

    ReplyDelete
  112. सर रोजंदारी मध्ये काम करत असणार कर्मचारी हा त्याच्या काम व्यतिरिक्त वेळेस दुसरी कडे काम करू शकतो का?

    ReplyDelete
  113. तुषार28 June 2022 at 22:59

    सर मी एक‍‍ ‍ि जप कर्मचारी अ ा हे अ ाम चा एकुण सात ्‍अ ‍ि धका र ी कर्मचारी यांचा संयुक्त वभागीय चाैकशी अहवाल मान्यतेस्तव सादर केला अाहे परंतू अाज पर्यंत सदर अहवालाास मान्यता‍ बाबतज प प्रशासनास कुठलेही अादेश प्रापत नाहीत तरी यामुळे पदाेन्नतीस अडथळा येइल का कृपया मार्गदर्शन व्हवे ही ववनंती

    ReplyDelete
  114. माझी विभागीय चौकशी पूर्ण होऊन मला कार्यालयाने दोषी धरले आहे नियम 8 नुसार व कारवाई करण्यात येत आहे असे पत्र दिले 2018 ला परंतु अद्याप पर्यंत माझ्यावर कोणतीही कारवाई केली नाही कारवाई करण्यास किती कालावधी ऑफिस घेऊ शकते याबाबत काही नियम आहेत का सर

    ReplyDelete
  115. सर मला एका विनाअनुदानित शाळेवर प्रयोगशाळा सहायक पदावर सत्र 2008-2009 ला रुजू करण्यात आलेले होते परंतु अनुदानाच्या वेळेस मला पद सारखेच आहे अशी दिशा भुल करून शिपाई या पदावर घेण्यात आले व माझी वैयक्तीक मान्यता शिपाई पदाची काढण्यात आलेली आहे..परंतु माझ्या 2016 पर्यंत प्रयोगशाळा सहायक पदावर मस्तटरवर सह्या आहेत....मी पूर्ण पाने फासून आहे कृपया मार्ग दर्शन करावे

    ReplyDelete
  116. Civil service rules of maharashtra gov is applicable to muncipal emplyees ?what are rules and reulation of circulation standing order court order


    ReplyDelete
  117. सर नमस्कार, मला स्व कर्तव्यात कसूर करून शासनाची मोठी हानी करण्याचे कारण देऊन निलंबीत केले आहे .
    व निलंबणाची कारणे वरिष्ठाना व मलाही दिले नाही.निलंबन केल्यानंतर सुद्धा मला सदर गुन्ह्यांत तपासासाठी बोलावतात ,सदर गुन्हा झाला आहे की नाही याबाबत अधिकारी यांची खात्री होत नाही व ते सदर गुन्ह्यावर कारवाई करत नाही आणी मला सांगतात की तुमचे निलंबन रद्द करतो.

    ReplyDelete
  118. सर, जर एखादा कर्मचारी वारंवार मिळालेल्या ज्ञापणाला उत्तर देत नसेल शिस्त व अपील नियमा खाली कार्यवाही करावयाची असेल तर कोणत्या नियमा खाली करू शकतो

    ReplyDelete
  119. Pcmc emplyees gov of maharashtra mcscr applicable or not pl give own opnion

    ReplyDelete

  120. Sir mi GmcMadhe sweeper padi hoto kahi karnamule mala rajinama dyava lagala t parat mala kama jata yeil ka

    ReplyDelete
  121. OBC मधुन तलाठी साठी अर्ज केला ,जर मार्क सर्वात जास्त मिळाले त ,open category ची जागा मिळू शकते का?

    ReplyDelete
  122. सर दोषारोप कसे तयार करावे

    ReplyDelete
  123. सर नमस्‍कार , मला कायम स्‍वरुपी वेतनवाढ रोकण्‍यात आल्‍याबाबत माहिती हवी होती.माझे वडीलांना १९९२ मध्‍ये तलाठी असतांना शिक्षा झाली होती आज रोजी कायम स्‍वरुपी वेतनवाढ रोकण्‍यात आल्‍यावर सदर शिक्षा विरुध्‍द काही शासन निर्णय किवा न्‍यायालयाचे आदेश कसेल तर कृप्‍या मदत करावी

    ReplyDelete
  124. माझा मोबाईल नंबर ९८२२४७६४०५ आहे कृप्‍या मदत करावी हि सविनय विनंती

    ReplyDelete
  125. Sir,
    Tahasildar sanvargatil adhikari yanchi ACB trap madhe vibhagiy chaukashi karita 1 te 4 tayar karun shasnala sadar karnyachi jababdari kontya mahsul adhikari yanchi aahe krupya Niyam/shasan nirnaya nusar margdarshan vhave hi vinanti

    ReplyDelete
  126. सर पोलीस डिपार्टमेंट मधी inservice कोर्स करताना त्याच कर्मचाऱ्याला पुन्हा संधी देता येते का ,त्याला संधी दिल्यामुळे ज्युनिअर कर्मचाऱ्याला संधी उपलब्ध होत नाही त्याबाबत मार्गदर्शन मिळावे सर

    ReplyDelete
  127. सर नमस्कार,
    म.ना.से नि.1979 चे कलम 8 अन्वेय विभागीय चौकशी पुर्ण झाली असुन त्यामध्ये किरकोळ शिक्षा म्हुणुण 1 वार्षिक वेतनवाढ अस्थाई स्वरुपात थाबविण्यात आली आहे. तसेच निंलबंन कालावधी हा सर्व प्रयोजनासाठी निंलबन काळ धरण्यात यावा असा आदेश पारित झाला आहे.(निंलबन कालावधी 07/07/2022 ते 07/03/2023 हा आहे)
    सर यावर मी काय करावे या बाबत मार्गदर्श करावे हि विंनती
    Email Id:- pravinmarkad04@gmail.com
    Mo.no. 8888742311

    ReplyDelete
  128. पुर्ननियुक्तीचे आदेश मागणी करा देत नसल्यास मॅट मध्ये जावे

    ReplyDelete