मे २ ० १ ३ मध्ये शासनाने खाली नमूद केलेले महत्वाचे शासन निर्णय व अधिसूचना निर्गमित केल्या आहेत सदर शासन निर्णय व अधिसूचना '" नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय " या शिर्षकाखाली या ब्लॉगवर उपलब्ध आहेत . ते जरूर तर डाउनलोड करून घेता येतील.
१) शासकीय कर्मचा-यांच्या दैनिक भत्त्यात सुधारणा, वित्त विभाग
शासन निर्णय, दि.२ - ५ -२०१३
२) शासकीय कर्मचा-यांच्या वर्तणूक नियमात सुधारणा, सा. प्र. वि.
अधिसूचना , दि. ७ - ५ -२०१३
३) टंचाई निवारणाचे काम करणा-या कर्मचा-यांची करार तत्वावर
नियुक्ती ,
सा. प्र वि. शासन निर्णय दि. २७ - ५- २ ० १ ३