'विभागीय चौकशी' या विषयाची सर्वंकष व अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी मराठी भाषेमध्ये उपलब्ध व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु करण्यात येत आहे.
हा ब्लॉग तयार करताना विभागीय चौकशी या विषयावरील उपलब्ध माहितीचे संकलन, राज्य व केंद्र शासनाचे अधिनियम, त्यात वेळोवेळी होणारे बदल / सुधारणा, विविध समित्यांचे अहवाल, प्रकाशने आदीं बाबी विचारात घेण्यात येत आहेत.
विषयाची व्याप्ती विचारात घेता, ब्लॉग पूर्णत्वास येण्यास थोडा कालावधी लागणार असला तरी; लवकरात लवकर परिपूर्ण व अद्ययावत ब्लॉग आपणा सर्वांपुढे आणण्याचा मानस आहे.