आजचा सुविचार २९ जून २०२०
भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.
शासकीय अधिकारी /कर्मचारी तसेच आय,ए,एस.अधिका-यांच्या हल्ल्यांच्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत
शासकीय कार्मचारी याची दि ३१.०५.२०२१ ला बदली झाली व बदली आदेशा नुसार संबधित कर्मचारी यांनी कार्यमुक्त झाले नंतर तातडीने पदास्थापानेच्या ठिकाणी रुजू व्हावे असे नमूद असून सुधा सदर कर्मचारी दि ०१.०६.२०२१ ला कार्यमुक्त झाल्या नंतर सुद्धा दि ०५.०६.२०२१ ला रुजू झाला तर काय करावे
ReplyDelete