आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

विभागीय चौकशी- महत्वाचे न्यायालयीन निर्णय

मित्रानो,

 मी काही दिवसापूर्वी विभागीय चौकशी संदर्भांतील महत्वाचे न्यायलयीन निर्णय या ब्लॉगवर अपलोड केले होते. परंतु काही तांत्रिक कारणामुळे सदर निर्णय  ब्लॉगवर दिसु शकत नव्हते व ते डाऊनलोड करत येत नव्हते.आता यशदाच्या सी,आय.टी. च्या सहकार्याने सदर प्रश्न सुटला असून आता सदर निर्णय आपणास पाहता येतील व डाऊनलोड करता येतील.

भविष्यात  न्यायालयाने नुकतेच दिलेले निर्णय तसेच नवीन महत्वाचे शासकीय निर्णय व परिपत्रके  या  ब्लॉगवर उपलब्ध करून दिले जातील.

श्रीधर जोशी

38 comments:

 1. आपला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आपल्या या अमुल्य सहकार्यामुळे आम्हाला आमच्या नोकरीमध्ये अत्यंत मोलाची मदत होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या दिर्घ् कालीन अनुभवाच्या शिदोरीचा आम्हाला फारच उपयोग होणार आहे.
  आपला आम्हास मोठा अभिमान वाटतो, आहे.

  ReplyDelete
 2. आपण व्यक्त केलेल्या भावनां बद्दल मन:पूर्वक धन्यवाद

  ReplyDelete
  Replies
  1. सर नमस्कार
   कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुक कायदा 2013
   अशी तक्रार झाल्यानंतर विभागीय चौकशी कधी केली जाते

   Delete
  2. हिरालाल जाधव अधिक्षक ठाणे मध्यवर्ती कारागृह
   9503259077 कृपया आपले हवे आहेमार्गदर्शन

   Delete
  3. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचारी वर्गास खूप माहिती मिळत आहे सर तुमचे मनापासून धन्यवाद

   Delete
 3. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 4. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  ReplyDelete
 5. बोटाच्या इशा-याने लाचेची मागणी व स्विक्रती वैध नाही किंवा होऊ शकत नाही याबाबत एखादे न्यायनिर्णय किंवा शासनादेश असल्यास पाठवावे..

  ReplyDelete
 6. 1) या कायद्याच्या तरतुदी नुसार या कायद्या खालीच चौकशी केली पाहिजे ,डिसीप्लीन नियमा अंतर्गत चौकशी करता येत नाही असे कायद्यात आहे काय.
  2)या कायद्यात अशी तरतुद आहे का की ज्या मध्ये असे ठरविण्यात आले आहे की जर या कायद्या खाली चौकशी सुरु केली तर शिस्तभंगाची कारवाई वेगळी करण्याची आवशकता नाही.
  3) जर शिस्तभंगाची कारवाई सुरु केली परंतु या कायद्या अंतर्गत कारवाई सुरु केली नाही तर अशा कारवाईचा दोन्ही प्रकारच्या चौकशी वर काय परिणाम होईल .

  ReplyDelete
 7. 1) या कायद्याच्या तरतुदी नुसार या कायद्या खालीच चौकशी केली पाहिजे ,डिसीप्लीन नियमा अंतर्गत चौकशी करता येत नाही असे कायद्यात आहे काय.
  2)या कायद्यात अशी तरतुद आहे का की ज्या मध्ये असे ठरविण्यात आले आहे की जर या कायद्या खाली चौकशी सुरु केली तर शिस्तभंगाची कारवाई वेगळी करण्याची आवशकता नाही.
  3) जर शिस्तभंगाची कारवाई सुरु केली परंतु या कायद्या अंतर्गत कारवाई सुरु केली नाही तर अशा कारवाईचा दोन्ही प्रकारच्या चौकशी वर काय परिणाम होईल .

  ReplyDelete
 8. The sexual harassment Act 2013

  ReplyDelete
 9. The sexual harassment Act 2013

  ReplyDelete
 10. 1)   The Sexual harassment of women at workplace (prevention ,prohibition and Redressal) Act 2013  या कायद्याच्या तरतुदी नुसार या कायद्या खालीच चौकशी केली पाहिजे ,डिसीप्लीन नियमा अंतर्गत चौकशी करता येत नाही असे कायद्यात आहे काय.

  2)   The Sexual harassment of women at workplace (prevention ,prohibition and Redressal) Act 2013  या कायद्यात अशी तरतुद आहे का की ज्या मध्ये असे ठरविण्यात आले आहे की जर या कायद्या खाली चौकशी सुरु केली तर शिस्तभंगाची कारवाई वेगळी करण्याची आवशकता नाही.

  3) जर शिस्तभंगाची कारवाई सुरु केली परंतु  The Sexual harassment of women at workplace (prevention ,prohibition and Redressal) Act 2013   या कायद्या अंतर्गत कारवाई सुरु केली नाही तर अशा कारवाईचा दोन्ही प्रकारच्या चौकशी वर काय परिणाम होईल .

  ReplyDelete
 11. 1)   The Sexual harassment of women at workplace (prevention ,prohibition and Redressal) Act 2013  या कायद्याच्या तरतुदी नुसार या कायद्या खालीच चौकशी केली पाहिजे ,डिसीप्लीन नियमा अंतर्गत चौकशी करता येत नाही असे कायद्यात आहे काय.

  2)   The Sexual harassment of women at workplace (prevention ,prohibition and Redressal) Act 2013  या कायद्यात अशी तरतुद आहे का की ज्या मध्ये असे ठरविण्यात आले आहे की जर या कायद्या खाली चौकशी सुरु केली तर शिस्तभंगाची कारवाई वेगळी करण्याची आवशकता नाही.

  3) जर शिस्तभंगाची कारवाई सुरु केली परंतु  The Sexual harassment of women at workplace (prevention ,prohibition and Redressal) Act 2013   या कायद्या अंतर्गत कारवाई सुरु केली नाही तर अशा कारवाईचा दोन्ही प्रकारच्या चौकशी वर काय परिणाम होईल .

  ReplyDelete
 12. साहेब आपल्या अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग होत आहे विभागीय चौकशीला आपण चॕलेंज करू शकतो का?

  ReplyDelete
 13. सर..गैरहजर बाबतीत चौकशी असेल आणी दुसरी कडे नियुक्ती झाली तर रिलीव्ह करता येत नाही का?

  ReplyDelete
 14. सर जि प मधील वर्ग 4 मधील कर्मचारी यांची सेवा जेष्टता कोणत्या आधारावर असते नियम कोणता आहे

  ReplyDelete
 15. Sir call me 8788538123 sir.

  ReplyDelete
 16. गैरहजर कर्मचारी यास कोणत्या म.ना.से.नियमानुसार पुनर्नियुक्ती देता मेरे?

  ReplyDelete
 17. विभागीय चौकशीची प्रक्रिया पुर्ण न होता ही कार्यवाही करता येते का

  ReplyDelete
 18. सर मला विभागीय चौकशी संदर्भात न्यायलायन निवाडे/निर्णय पाठवा ही विनंती

  ReplyDelete
 19. विभागीय चोकशीत लेजर बुक झेरॉक्स दिल्या नाही व चोकशी पूर्ण केली तर कोर्टकडून मागता येतात का

  ReplyDelete
 20. सर....
  पदोन्नती हा मुलभुत हक्क......सर्वोच्च न्यायालयाचे निकल पत्र हवे आहे तसेच राज्य घटनेच्या कलम 14 व16 बाबत महीती हवी

  ReplyDelete
 21. Please 306 ,498a chya case madhe maze nav aahe te court madhe pending aahe vibhagiy chaukashi gheta yete ka
  Contact me sir plz 9665476363

  ReplyDelete
 22. I have been wrong in my accounting but on it accounting accountants / chief accountants / fiance manger has also been involved so who gets that's legally responsibility pl.reply

  ReplyDelete
 23. sar vibhagiy choukshi dosh nastana bogus ladli v tytun sadar karamchari nirdosh sutla tar sambandhit adhikarya virudh dad magta yete ka magta yete tar kute magavi

  ReplyDelete
 24. sar vibhagiy choukshi dosh nastana bogus ladli v tytun sadar karamchari nirdosh sutla tar sambandhit adhikarya virudh dad magta yete ka magta yete tar kute magavi

  ReplyDelete
 25. अर्ज देलया नंतर किति दिवसा नंतर शिस्त अभंगाचा कारवाई करावे

  ReplyDelete
 26. Sir, please give me yours mobile number for personal contact.

  ReplyDelete
 27. सर विभागीय चौकशीत दोषारोपाशी निगडित दस्तावेज पुरवत नसेल त्याकरणामुळे 4 ते 5 वर्ष प्रलंबित असेल तर त्यातून निर्दोष मुक्त करणे बाबत काही नियम,शासन निर्णय,व मॅटचे आदेश आहेत का असेल तर कृपया मदत करा

  ReplyDelete
 28. विभागीय चौकशी व फौजदारी प्रकरण चालु असताना पेन्शन प्रस्ताव सादर करता येते काय

  ReplyDelete
 29. दोषारोप पत्रात साक्षदाराची यादी नाही म्हणून चौकशी अधिकारी यांनी एकही साक्षदार तपासले नाही...आणी विभागीय चौकशीत कसुरदार कर्मचारी यांनी भाग घेतला नाही म्हणुन त्यांना दोषारोप मान्य आहे असा तर्क काढून दोषारोप सिध्द झाले म्हणून चौकशी अहवाल सादर केला..एकही साक्षदार न तपासता दोषारोप सिध्द होईल काय?

  ReplyDelete
 30. Sir, Where I can get judgements on departmental enquiries

  ReplyDelete
 31. आरोपपत्र देण्या पुर्वीच चौकशी अधिकारी नेमणे योग्य आहे का?

  ReplyDelete
 32. ज्या अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटिस बजावली तो आरोपपत्र देवु शकतो का
  ज्यांनी

  ReplyDelete
 33. ज्यांनी आरोप ठेवुन आरोपपत्र दिले तोच ठेवलेल्या आरोपांची चौकशी करु शकतो का ?

  ReplyDelete