शासकीय कर्मचा-याला निलंबित केल्यावर , निलंबित कर्मचा-याने दररोज कार्यालयात येऊन हजेरीपटावर सही करावी असे आदेश काही शिस्तभंग विषयक अधिकारी काढतात असे निदर्शनास आले आहे.
कर्मचा-यास निलंबित केल्यावर निलंबन काळातील त्याचे मुख्यालय कोणते राहील हे निलंबन आदेशात नमूद करावे लागते. सर्वसाधरणपणे निलंबना पूर्वी ज्या ठिकाणी कर्मचारी काम करीत होता ते ठिकाण त्याचे निलंबन कळतील मुख्यालय ठरविले जाते. विभागीय चौकशीचे वेळी कर्मचा-याने ठराविक तारखेस व वेळेवर उपस्थित राहावे म्हणून त्याचे कामाचे ठिकाण मुख्यालय म्हणून ठरविले जाते.
निलंबित कर्मचा-याने दररोज कार्यालयात येऊन हजेरीपटावर सही करावी अशी अपेक्षा नसते.किंबहुना निलंबित कर्मचारी कार्यालयात आल्यास त्याला त्याच्याविरुध्च्या पुराव्यात फेरफार करण्याची संधी मिळू शकते.त्याच बरोबर निलंबित कर्मचा-यास दररोज कार्यालयात येणे हे देखील अपमानास्पद वाटते.
निलंबित कर्मचा-यास दररोज कार्यालयात येऊन हजेरीपटावर सही करावी असे आदेश काढण्याची तरतूद नियमात नाही.म्हणून असे आदेश काढणे हे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे असा निर्णय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने झोनल व्यवस्थापक , फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया विरुद्ध खलील अहमद सिद्दिकी १९८२ (२) एसएलआर ७७९ (आंध्र प्रदेश) या प्रकरणात दिला आहे. संबंधितानी याची नोंद घ्यावी.

क्रपया निलंबित कर्मचारी व कार्यालयातील हजेरीपट या केसबाबत केस क्रमांक जज यांचे नांव व तारीख या बाबत माहीती दया जेणे करुन तो निकाल डाउनलोड करुन घेता येईल.
ReplyDeleteSir I belong to Rajput bhamta cast.I am employee of Govt of maharashtra.My cast claim is pending with Cast Scrutiny
ReplyDeletecommitee since 2005.I am not getting my annual increments.Is it lawful to stop my increment in want of cast validity.
From
Ganeshsingh Amarsingh Thakre
Sir I belong to Rajput bhamta cast.I am employee of Govt of maharashtra.My cast claim is pending with Cast Scrutiny

Sir mla nilambit kelyanantar mi mukhyalayachya thikani hajar zalyacha report dilela nahi. To dene garjeche aahe ka
ReplyDeleteनिलंबित कर्मचारी यांना 90दिवसांत हजर केले नाही तर काय करावं
ReplyDeleteपोलिसांसाठी निलंबन हजेरी कुठे असते
ReplyDeleteमाझे मुख्यालयाचे ठिकाण १२५ की मी आहे
मला हजेरीचे ठिकाण बदलून मिळेल काय
कृपया नियम असेल तर सांगणे
Yes
Delete19 march 2008 samanya prashasan gr ahe
ReplyDeleteशासन निर्णय ठाका सर
ReplyDelete