आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.
 पुनश्च हरी ओम

माझा संगणक नादुरुस्त होता. आता मी नवीन संगणक घेतला आहे . त्यामुळे आता मी रोज न चुकता ब्लॉगवर सुविचार लिहीन; तसेच
नवीन शासन निर्णयांची , शासकीय परिपत्रकांची व कोर्टाच्य निर्णयांची माहिती ब्लॉगवर देत जाईन.
 
नवीन वर्ष आपणा सर्वाना सुखाचे व आनंदाचे जावो.
श्रीधर जोशी

1 comment:

  1. सर मी शासकीय सेवेत आहे पहिली मुलगी दुसरी मुलगी 1वषौची दत्तक दिली व नोटरी केली नंतर परत तिसरी मुलगी आहे माझे आपत्य किती धरले जातिल मला अडचणीत आणण्याचे कम करत आहे

    ReplyDelete