शासकीय कर्मचा-यांना विभागीय चौकशी संदर्भात उपयुक्त होईल अशी माहिती देण्याचा मी काही दिवसापासून प्रयत्न करीत आहे.या माहितीचा खूप उपयोग होतो अशा अर्थाच्या मेल्स मला आल्या आहेत. तसेच अनेकांनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अशाच तर्हेच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार .
शासनाची विविध विभागांतर्फे अनेक शासकीय निर्णय व परिपत्रके निर्गमित केली जातात.सर्वसाधारणपणे सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागातर्फे निर्गमित केले जाणारे शासकीय निर्णय व परिपत्रके सर्वांसाठी उपयुक्त असतात . त्यामुळे दर महिन्याच्या ५ तारखेला गेल्या महिन्यात निर्गमित केले गेलेले महत्वाचे शासकीय निर्णय व परिपत्रके या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्याचा मी निर्धार केला आहे.
शक्य झाल्यास विभागीय चौकशी संदर्भातील न्यायालयांचे अलीकडील महत्वाचे निर्णय देण्याचा माझा विचार आहे.बघू या कसे जमते ते.
नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

No comments:
Post a Comment