राज्य शासकीय कर्मचारी इतर पात्र पूर्णकालिक कर्मचा-यांना १जुलै २०१२ पासून अनुद्नेय महागाई भत्त्याचा दर ६५ टक्के पासून ७२ टक्के करण्यात आला आहे . तसेच . 1 नोव्हेंबर, 2012 पासून सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात आली आहे.
2. राज्य शासकीय कर्मचारी इतर पात्र पूर्णकालिक कर्मचा-यांना 1 जुलै 2012 ते 31 ऑक्टोबर, 2012 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम रोखीने देण्यात यावी असे .आदेश शासनाच्या वित्त विभागाने दि. ५-३ -२०१३ च्या शासन निर्णयाद्वारे काढले आहेत .
No comments:
Post a Comment