फेबुवारी २ ० १ ३ मध्ये शासनाने निर्गमित केलेले खालील महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके " नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय " या शिर्षकाखाली या ब्लोगवर उपलब्ध करून देण्यात आली . आहेत . जरूर वाटल्यास ती डाउनलोड करून घेत येतील .
१) डाटा एन्ट्री करताना मराठीला प्राधान्य देण्याबाबत सा प्र वि परिपत्रक दि. ६-२-२०१३
२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १ ९ ८ ८ अंतर्गत अभियोग दाखल करण्यास मंजुरी देणेबाबत , साप्रवि शासन निर्णय दि. १२ -२ -२ ० १ ३
३) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना - जमा झालेल्या अंश्दानावर २०१२ -१३ करिता व्याजदर, वित्त विभाग शासन निर्णय दि. १ ६ - २- २ ० १ ३
४) शासकीय निवासस्थानाचा ताबा असल्यास उपदानाची रक्कम रोखून ठेवण्याबाबत , वित्त विभाग शासन निर्णय डी. १ ६ - २ - २ ० १ ३
५) १-१-२ ० ० ६ सहाव्या वेतन अयोगाच्याऄनुषंगाने दि १ जानेवारी नंतरच्या निवृत्तीवेतन धारकांना / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना द्यावयाच्या निवृत्तीवेतना बाबत, वित्त विभाग शासन निर्णय दि. १६ - २- २ ० १ ३

No comments:
Post a Comment