महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचा-याना देण्यात येणा-या
महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ में २०११ पासून ६ टक्के वाढ केली आहे
आता कर्मचा-याना ४५ टक्के ऐवजी ५१ टक्के दराने महगाई भत्ता मिळणार आहे.
सदर रक्कम रोखी स्वरूपात मिळणार आहे.
महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ में २०११ पासून ६ टक्के वाढ केली आहे
आता कर्मचा-याना ४५ टक्के ऐवजी ५१ टक्के दराने महगाई भत्ता मिळणार आहे.
सदर रक्कम रोखी स्वरूपात मिळणार आहे.
सर उल्हासनगर ३ चोपडा कोर्ट २ वर्ग केस क्र R.c.c.1000477 (४७७) पोलिस रिपोर्ट जावक क्र ४७१ व ४९८ मधील फरार आरोपी व सबळ पुरावे व पोलिस कस्टडी मागितली असून आजतागायत आरोपी फरार आहे.सर आपले सरकार पोर्टल मध्ये कोर्ट केस क्र ४४७ नोंद आहे व सबळ पुरावे गोळा करुन फरार आरोपींना गुन्हे प्रकटीकरण कर्मचारी व अधिकारी यांना फरार आरोपींना न्यायालयाने हजर करण्यात आदेश देण्यात आले आहे माञ आजतागायत फरार आरोपी मोकाट फिरत आहे सर पोलिस रिपोर्ट जावक क्र ४७१ व ४९८ मध्ये फरार आरोपी ही आटक आरोपींना माहिती आहे सर या केस चे रितसर चौकशी झाली नाही सर आपले सरकार तक्रार आयडी क्र Dist/CLTH/2018/5031 या तक्रारी मध्ये पण रितसर चौकशी झाली नाही करण आजतागायत आरोपी फरार आहे सर आपनस विनंती कि आपन माझ्या अपंग भावाला न्यायालयाने न्याय मिळवून देण्यात मदत करावे माझा फोन नं ८८०६३११७०५
ReplyDeleteramyamgar100@gmail.com
ReplyDeleteसर,एका कर्मचा-यास खोटे सर्टीफीकेट दिल्या प्रकरणी F.I.R. दाखल करुन अटक झाल्या कारणाने निलंबित करण्यात आले व त्याची विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात त्याला दोषी ठरवून सन 2003 मध्ये सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले. व त्याची वरीष्ठ कार्यालय व शासनाकडून अपिले फेटाळण्यात आलीत. आता त्याची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. व सदर कर्मचारी त्याचे सेवानिवृत्ती पर्यंतचे म्हणजेच 2014 पर्यंतचे सर्व लाभ मागत आहे. याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteम.श.आचारे
Whether employee is eligible for promotion, If discharged from departmental enquiry and charge sheet is not filed in court? If yes, please provide relevant GR & its clause number.
ReplyDeleteमाननीय महोदय,
ReplyDeleteमी दिनांक 18/08/2011 रोजी कौशल्य विकास व उद्योजगता विभागांतर्गत सी.ओ.ई प्रशिक्षण अधिकारी (गट क ) या पदावर शासकीय सेवेत रुजू झालो. सदर स्किम सी.ओ.ई बंद झाल्याने मला समकक्ष पदावर परंतू, ए.व्ही.टी.एस प्रशिक्षण अधिकारी (गट क ) या स्किम मध्ये दिनांक 18/12/2016 रोजी समायोजित करण्यात आले. तद् नंतर ए.व्ही.टी.एस ही स्किम सुध्दा बंद झाल्याने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सी.टी.एस मध्ये गटनिदेशक या समकक्ष पदावर दिनांक 05/12/2022 मध्ये समायोजीत करण्यात आले आहे.
दिनांक 12/12/2023 रोजी प्रसिध्द झालेल्या संचालनालयाच्या स्तरावरील सेवाजेष्ठता सुचीमध्ये माझा मानिव दिनांक हा दिनांक 05/12/2022 धरण्यात आल्याने माझी सेवा ही सदर पदाच्या सेवाजेष्ठतेमध्ये अंतिम स्थानावर दर्शविण्यात आलेली आहे . परंतू या पूर्वी संचालनालयाच्या स्तरावरुन प्रसिध्द होणा-या सी.ओ.ई प्रशिक्षण अधिकारी (गट क), ए.व्ही.टी.एस प्रशिक्षण अधिकारी (गट क ) व सी.टी.एस गटनिदेशक (गट क ) या तीनही पदांची सेवाजेष्ठतासुची ही एकच होती.
याचाच अर्थ सद्य: स्थितीमध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या सेवाजेष्ठता सुचीमध्ये दिनांक 18/08/2011 असे असणे आवश्यक होते. परंतू, तसे करण्यात आलेले नसल्यामुळे माझया सेवेत खंड पडत आहे तसेच मला पुढील पदोन्नती पासून वंचित ठेवले जात असल्याचे वाटत आहे. तरी, याबाबत योग्य ते मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती.