राज्य शासकीय निवृतीवेतनधारक व कुटुंब वेतन धारकांना
दि. १ मे पासून त्यांना मिळणा-या निवृत्ती वेतनावर ५१ टक्के
महागाई भत्ता मिळणार आहे. यासाठी वित्त विभागाचा
दि. २ मे २०११ चा शासन निर्णय पहावा .
दि. १ मे पासून त्यांना मिळणा-या निवृत्ती वेतनावर ५१ टक्के
महागाई भत्ता मिळणार आहे. यासाठी वित्त विभागाचा
दि. २ मे २०११ चा शासन निर्णय पहावा .
No comments:
Post a Comment