आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

प्रत्येक शिस्तभंगविषयक प्राधिका-याने व अपीलीय अधिका-याने वाचलेत पाहिजेत असे महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय- आतां या ब्लॉगवर उपलब्ध

प्रत्येक शिस्तभंगविषयक प्राधिका-याने व अपीलीय अधिका-याने वाचलेत पाहिजेत असे सर्वोच्च/उच्च न्यायालयाचे  महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय खाली नमूद केले आहेत.
१)  नैसर्गिक न्याय :
      स्टेट बॅंक ऑफ पतियाळा वि  एस. के. शर्मा
२)  फौजदारी कारवाई व विभागीय चौकशी :
      स्टेट ऑफ राजस्थान वि बी. के. मीना
३)  प्रकरणातील वस्तुस्थिती ठरविण्याचे अधिकार :
      अ‍ॅपरेल एक्सपोर्ट कॉर्पोरेशन वि ए.के. चोप्रा
४)  उच्च न्यायालय व न्यायाधिकरणाचे अधिकार :
      बी.सी.चतुर्वेदी वि युनियन ऒफ इंडिया
५)  कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळवाद :
      विशाखा व इतर वि स्टेट ऑफ राजस्थान
६)  लैंगिक छळवाद- कारवाईची कार्यपध्दती
      संदीप खुराना वि दिल्ली ट्रान्स्को लिमिटेड

 वरील सर्व निर्णय या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संबंधित अधिका-यानी ते डाऊनलोड करून  जरूर वाचावे व आपल्या संग्रही ठेवावेत. असे केल्याने  त्याना त्यांचेकडील शिस्तभंगविषयक प्रकरणे परिमाणकरित्या हाताळता येऊ शकतील व त्यांनी केलेल्य़ा ऑर्डर्स न्यायालयाकडून कायम केल्या जातील.
  यासंदर्भात काही शंका अथवा सूचना असतील तर त्या shridharji@hotmail.com या पत्त्यावर पाठवाव्यात.

1 comment:

  1. आदरणीय जोशी साहेबांनी दिलेल्या प्रस्तुत अति महत्वाच्या व उपयुक्त माहिती मध्ये नमूद खटल्यांचे न्यायनिवाडे जेथे उपलब्ध आहेत त्या संकेत स्थळांच्या लिंक मी प्रत्येक खटल्यपुढे दिल्या आहेत जेणेकरून प्रत्येकास न्यायनिवाडा विना प्रयास पाहता येईल.
    १)नैसर्गिक न्याय : स्टेट बॅंक ऑफ पतियाळा वि एस. के. शर्मा :- या न्याय निवाड्याची प्रत http://www.indiankanoon.org doc/1865791/ येथे मिळेल
    २) फौजदारी कारवाई व विभागीय चौकशी :
    स्टेट ऑफ राजस्थान वि बी. के. मीना :- या न्याय निवाड्याची प्रत http://www.indiankanoon.org/doc/58259/ येथे मिळेल
    ३) प्रकरणातील वस्तुस्थिती ठरविण्याचे अधिकार :
    अ‍ॅपरेल एक्सपोर्ट कॉर्पोरेशन वि ए.के. चोप्रा :- या न्याय निवाड्याची प्रत http://www.indiankanoon.org/doc/856194/येथे मिळेल
    ४) उच्च न्यायालय व न्यायाधिकरणाचे अधिकार :
    बी.सी.चतुर्वेदी वि युनियन ऒफ इंडिया :- या न्याय निवाड्याची प्रत http://www.indiankanoon.org/doc/1508554/ येथे मिळेल
    ५) कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळवाद :
    विशाखा व इतर वि स्टेट ऑफ राजस्थान :- या न्याय निवाड्याची प्रत http://www.iiap.res.in/files/VisakaVsRajasthan_1997.pdfयेथे मिळेल
    ६) लैंगिक छळवाद- कारवाईची कार्यपध्दती
    संदीप खुराना वि दिल्ली ट्रान्स्को लिमिटेड :- या न्याय निवाड्याची प्रत http://www.indiankanoon.org/doc/168837/ येथे मिळेल.

    ReplyDelete