आजचा सुविचार १९ २०१९

आयुष्य म्हणजे तुमच्यासोबत जे घडते ते १०% आणि उरलेले ९०% त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते.

समर्थांचा उपदेश फक्त मुलांना नाही तर सर्वांनाच

बरे सत्य बोला यथातथ्य चाला,

बहु मानिती लोक जेणे तुम्हाला |

धरा बुध्दी पोटी विवेकी मुले हॊ,

बरा गुण तो अंतरामाजी राहो |

दिसामाजी काही तरी लिहावे,

प्रसंगी अखंडित वाचीत जावे |

गुणश्रेष्ठ ऊपास्य त्यांचे करावे,

बरे बॊलणे सत्यजीवीं धरावे |

बहु खेळ खोटा सदालस्य खोटा,

समस्तांशी भांडेल तोची करंटा |

बहुतां जनालागी जीवीं भजावे,

भल्यासंगती न्याय तेथे भजावे |

समर्थ रामदास

No comments:

Post a Comment