आजचा सुविचार १२ जून २०१८

फुले नित्य फुलतात.ज्योती अखंड उजळतात.आयुष्यात चांगले माणसे नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो. पण जोडणे हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो.

पीपीएफ व अल्पबचत ठेवींवर 1-4-2012 पासून वाढीव दराने व्याज मिळणार

SchemeInterest Rate w.e.f 1.12.2011Interest Rate w.e.f 1.4.2012
Savings Deposit4.04.0
1 year Time Deposit7.78.2
2 year Time Deposit7.88.3
3 year Time Deposit8.08.4
5 year Time Deposit8.38.5
5 year recurring deposit8.08.4
5 year SCSS9.09.3
5 year MIS8.28.5
5 year NSC8.48.6
10 year NSC8.78.9
PPF8.68.8

No comments:

Post a Comment