दिनांक 31 मे 2012 रोजीच्या प्रस्तावित बंदच्या काळात शासकीय कार्यालये आपल्या नियमित वेळेप्रमाणे सुरू राहणार आहेत. स्रर्व अधिका-यानी व कर्मचा-यांनी त्या दिवशी नियमित कार्यालयीन वेळेत कामावर उपस्थित राहावे , अन्यथा त्यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल कामावर हजर राहावे , असे परिपत्रक शासनाने दिनांक 30 मे रोजी काढले आहे याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment