शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याचेविरुध्द चालू असलेली विभागीय चौकशी संपुष्टात येते काय, सेवानिवृत्तीनंतर विभागीय कार्यवाही चालू करता येते काय व त्याचा निवृत्ती वेतनावर काय परिणाम होतो . यासंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा नियमात नेमक्या काय तरतुदी आहेत याबाबतची विचारणा अधिकारी, कर्मचारी विशेषत: सेवानिवृत्त होणा-या किंवा सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचा-याकडून वारंवार केली जाते. म्हणून यासंदर्भातील सेवानिय्मात नेमक्या तरतुदी व नेहमी त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणारा लेख नुकताच यशदातर्फे प्रकाशित केल्या जाणा-या " यशोमंथन " या मासिकात प्रसिध्द करण्यात आला आहे.तो लेख या ब्लॉगवर " महत्वाचे संदर्भ " या शीर्षकाखाली देण्यात आला आहे. संबंधितानी तो जरूर वाचा व जरूर तर तो डाउनलोड करून घ्यावा.
विभागीय चौकशीसंदर्भातील सर्वकष व अद्ययावत माहिती आणि शंका-निरसन असा संगम साधणारे लोकाभिमुख दालन.
आजचा सुविचार २९ जून २०२०
भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.
कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळवाद
" कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळवाद " या महत्वाच्या विषयावरील खाली नमूद केलेले साहित्य " महत्वाचे संदर्भ" या शिर्षकाखाली " या ब्लोगवर उपलब्ध करून देणेत आले आहे. संबंधिताना ते डाउनलोड करून घेता येईल .
1)THE PROTECTION OF WOMEN AGAINST SEXUAL HARASSMENT
AT WORK PLACE BILL, 2010
n2) FREQUENTLY ASKED QUESTIONS ON SEXUAL HARASSMENT (D.O.P.T.)
n3) SEXUAL HARASSMENT AT WORK , PRACTICAL GUIDe-,BY Neeta Raymand
n IMPORTANT JUDGEMENTS.
n5) SEXUAL HARASSMENT AT WORK PLACE BY Y.M.C.A
n6) SEXUAL HARASSMENT AT WORK PLACE- CODE OF CONDUCT BY N.C.W.
यशदा संस्थेने प्रसिध्द केलेले मराठीतील नवीन पुस्तक " महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९(मराठी) हे श्रीधर जोशी, भा.प्र.से.(नि) व माजी उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, यांनी संपादित केलेले पुस्तक यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या राज्याच्या अग्रणी प्रशिक्षण संस्थेने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात ३१- ०८- २०१२ पर्यंत सुधारित नियम ,महत्वाच्या टीपा, महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके, चौकशी अधिकारी/सादरकर्ता अधिकारी/ बचाव सहाय्यक/ शिस्तभंगविषयक अधिकारी/ अपीलीय अधिकारी इत्यादींसाठी मार्गदर्शक सूचना,न्यायालयीन निर्णय इत्यादी माहिती दिली आहे. सदर पुस्तक चौकशी अधिकारी, विभागीय अधिकारी व कर्मचारी तसेच वकील वर्गास देखील उपयुक्त आहे.
सदर पुस्तक यशदा संस्थेत १५० रुपयांस उपलब्ध आहे.
पुस्तक खरेदीसाठी ०२०-२५६०८२६६ या दूरध्वनीवर श्रीमती मनीषा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.
ओक्टोबर 2012 मध्ये निर्गमित केलेले महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
ओक्टोबर 2012 मध्ये शासनाने निर्गमित केलेले खालील महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके , " नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय" या शिषखालील तक्त्यामध्ये अनुक्रमांक 60 ते 65 वर उपलध आहेत. संबंधितांनी ती जरूर तर ती डाऊनलोड करून घ्यावीत.
1) तुरूंगातील बंद्याना अभिचन रजा मंजूर करणे बाबत -गॄहविभाग परिपत्रक दि. 8-10-2012
2) नगरपरिषदा अधिनियम 1965- नगर्विकास विभागअध्यादेश क्र.-10, दि. 8-10-2012
3) आर्थिक व सांख्यिक सेवा संवर्ग निर्माण करणे, नियोजन विभाग शाऩि. दि. 11-10-2012
4) Establishment of On-line library, G.A.D. Circular no. CSO-2012/50/O-1 dt.11-10-2012
5) म्रुत्यूपूर्व जबानी- विशेष कार्यकारी अधिकारी यांना न बोलावणे बाबत, गॄह विभाग परिपत्रक दि.11-10-2012
6) राज्यात टंचाई परिस्थिती जाहीर करणे, 2012-2013, म.व वन विभाग शा,नि.दि. 25-10-2012
1) तुरूंगातील बंद्याना अभिचन रजा मंजूर करणे बाबत -गॄहविभाग परिपत्रक दि. 8-10-2012
2) नगरपरिषदा अधिनियम 1965- नगर्विकास विभागअध्यादेश क्र.-10, दि. 8-10-2012
3) आर्थिक व सांख्यिक सेवा संवर्ग निर्माण करणे, नियोजन विभाग शाऩि. दि. 11-10-2012
4) Establishment of On-line library, G.A.D. Circular no. CSO-2012/50/O-1 dt.11-10-2012
5) म्रुत्यूपूर्व जबानी- विशेष कार्यकारी अधिकारी यांना न बोलावणे बाबत, गॄह विभाग परिपत्रक दि.11-10-2012
6) राज्यात टंचाई परिस्थिती जाहीर करणे, 2012-2013, म.व वन विभाग शा,नि.दि. 25-10-2012
म. ना. से. (शिस्त व अपील) नियम १९७९ (इंग्रजी ) पुस्तक
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ हे श्रीधर जोशी यांनी संपादित केलेले पुस्तक यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या राज्याच्या अग्रणी प्रशिक्षण संस्थेने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात
३१- ०८- २०१२ पर्यंत सुधारित नियम ,महत्वाच्या टीपा, न्यायालयीन निर्णय इत्यादी माहिती दिली आहे. सदर पुस्तक चौकशी अधिकारी, विभागीय अधिकारी व कर्मचारी तसेच वकील वर्गास देखील उपयुक्त आहे. सादर पुस्तक यशदा संस्थेत १०० रुपयांस उपलब्ध आहे.पुस्तक खरेदीसाठी ०२०-२५६०८२६६ या दूरध्वनीवर श्रीमती मनीषा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.
Subscribe to:
Posts (Atom)