दिनांक 1.1.2006 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या / मृत पावलेल्या ज्या प्रकरणांत निवृत्तीवेतनधारकांचे / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन /कुटुंब निवृत्तीवेतन वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार रु.१९१३/-पेक्षा कमी निश्चित होईल, अशा सर्व प्रकरणांत संबंधिताना रु.१९१३/- एवढे निवृत्तीवेतन /कुटुंब निवृत्तीवेतन अदा करण्याचा निर्णय शासनाने दिनांक १६ फेब्रुवारी २०१३ च्या शासन
निर्णयाद्वारे घेतला आहे.. केंद्र शासनाच्या कर्मचा-यांना मात्र रु. ३५०० एव्हढे किमान निवृत्तीवेतन दिले जाते.
.
No comments:
Post a Comment