जुलै २०१३ मध्ये शासनाने निर्गमित केले खालील महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके या ब्लॉगवर ," नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय " या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संबंधीताना ती जरूर तर डाउनलोड करुन घेता येतील.
१) अल्पसंख्य प्रमाणपत्र देणेबाबत,अल्पसंख्य विभाग शासन निर्णय
अविवि-२०१० प्र.क्र.१०९/१०/कार्या -५ दि. १ जुलै २०१३
१) अल्पसंख्य प्रमाणपत्र देणेबाबत,अल्पसंख्य विभाग शासन निर्णय
अविवि-२०१० प्र.क्र.१०९/१०/कार्या -५ दि. १ जुलै २०१३
२) शासन निर्णय / परिपत्रकाच्या प्रती सर्व आमदार, खासदार व राजकीय पक्षांना पाठविणे बाबत ,साप्रवि/ शा. प.संकीर्ण २०१३ /प्र. क्र.३७ /१८/ र. व का. दि. ६ जुलै २०१३
३) नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती - अव्वल कारकून व मंडल अधिकारी यांच्या साठी प्रमाण,म.व व. विभाग शा.नि. एसआरव्ही - २०१० प्र. क्र. ३९५/ ई-९ दि. ६ जुलै २०१३
४) गोपनीय अहवाल वेळेत न लिहिणा-यांची १ जुलैची वेतन वाढ रोखण्याविषयी,वित्त विभाग, संकीर्ण १०१३/ प्र.क्र.५५/ कोश -प्र-५ , दि. ९ जुलै २०१३
५) कारागृहातील बंद्यांना किमान वेतन करणेबाबत ,गृह विभाग, शा. नि. जेओई १०१३/७२६/प्र.क्र.१८५ तुरुंग-१ दि.१० जुलाई २०१३
६) पोलीस आस्थापना मंडळाची स्थापना , पोलीस अधिका-याच्या बदल्या बाबत गृह विभाग शासन निर्णय एमपीसी -१००८/२/सीआर-६/पो-३ दि. १७ जुलै २०१३
७) नि:समर्थ असलेल्या शासकीय कर्मचा-यांना कार्यालयीन वेळेत सवलत,साप्रविशासन निर्णय समय २०१३/प्र क्र २०/१०(र व का. ) . दि. १६ जुलाई २०१३
८) महसूल खात्याचे सुवर्ण जयंती अभियान २०१३-१४ मध्ये राबविण्याबाबत,महसूल व वन विभाग शासन निर्णय सुजय-२०१३/प्र. क्र. ८३/ म-८ दि. १८ जुलै २०१३
९) पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना ,गृह विभाग शासन निर्णय पीसीए -२०१३/सीआर -१०९ पोलीस-३ दि. १८ जुलै २०१३