निलंबन काळातील निर्वाह भत्ता व पूरक भत्ते या सम्बन्धित तरतुदी महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी , स्वीयेतर सेवा आणि निलंबन. बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने ) नियम १९८१ च्या नियम ६८ व ६९ मध्ये केलेल्या आहेत.
निलंबित कर्मचारी , अर्ध वेतनी रजेवर असता तर त्याला जितके रजा वेतन मिळाले असते, त्या रजा वेतनाइतकी रक्कम आणि त्याव्यतिरिक्त त्याला अशा रजा वेतनावर आधारलेला महागाई भत्ता मिळतो. म्हणजेच सर्वसाधारण पणे कर्मचा-यास अर्ध वेतना इतकी रक्कम निर्वाह भत्ता म्हणून मिळते . तसेच सदर रकमेवर महागाई भत्ता देखील देय असतो.
जर कालावधी काही कारणाकरिता वाढला आणि त्या कारणांशी कर्मचा-याचा संबध नसला तर पहिल्या ३ महिन्यानंतर अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्त्याच्या रकमेत जास्तीत जास्त ५० टक्के करता येते अशी स्पष्ट तरतूद नियमात केलेली आहे
अशी वस्तुस्थिती असली तरी अनेक प्रकरणात .निलंबन कालावधी ३ महिन्याहून अधिक झाला तरी निर्वाह भत्त्याचे पुनर्विलोकन केले जात नाही अस आढळून येते.. या संबधात वित्त विभागाने काढलेले दि. १०-१२-१९८१चे परिपत्रक या ब्लॉगवर" महत्वाचे संदर्भ - महत्वाचे शासन हत्त्याचे पुनर्विलोकन केले निर्णय व परिपत्रके या शीर्षकाखाली " उपलब्ध आहे. संबंधितानी ते जरूर तर ते डाउनलोड करून घ्यावे व यापुढे अशा प्रकरणात योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी अपेक्षा आहे.

अत्यंत महत्वाची व कार्यालयीन कामकाजात मदत करणारी माहिती या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे महत्वाचे प्रकरणे निकाली काढण्यास मदत झाली त्यामुळे मी आपला आभारी आहे.
ReplyDeleteगोपाल कंठे
(अ.का.) जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली.
निर्दोष मुक्त झालेल्या कर्मचा-याचे वेतन व भत्ते कशे काढावे
Deleteनिलंबित कर्ममचा-याला पुनर्विलोकन केल्यानंतर वेतन व भत्ते कशे काढावे
ReplyDeleteनिर्दोष मुक्त झालेल्या कर्मचा-याचे वेतन व भत्ते कशे काढावे
ReplyDeleteसर मी प्राथमिक शिक्षक आहे. माझ्यावर फोजदारी गुन्हा दाखल झाल्या मुळे मला 4/9/2017 रोजी निलंबित केले होते परंतु ज्या संस्थेवर मी कार्यरत होतो त्या संस्थेनी माझे निलंबन दि.6/2/2018 रोजी परत घेतले आहे.आणि निलंबन परत घेतल्याचा प्रस्ताव देखील समाज कल्याण कार्यालयास सादर केला आहे .
ReplyDeleteसर माझा मुख्य प्रश्न म्हणजे निलंबन वापस घेतल्या नंतर विभागीय चोकशी लागू असते का??? असते तर चोकशिचा कालावधी किती दिवसाचा असतो ??? आणि चोकशी दरम्यान किंवा निलंबन कालावधी 6 महिने पूर्ण झाल्यानंतर वेतन कशा प्रकारे अदा केले जाते
ReplyDelete
सर निलंबन किती दिवस राहते
ReplyDeleteHow much will be the HRA and conveyance allowance for suspended state government employees. Maharashtra state?
ReplyDeleteIs attendance compulsory in suspended period for suspend allwance5
ReplyDeletesir, please give me information how many period suspend. I suspended 1 year and one month.D.E.is not completed at all.I make application to join me under D.E. but my application is rejected.what i do. and also give me information after one year complication of suspended period can i demand 100% dearness allowance and also give me if their is any Government resolution. please sir give me information of above.

ReplyDeleteसर जी मुझे 4 महीने सस्पेंड हुए हो गए हैं चौथे महीने में कितने परसेंट सैलरी मिलनी चाहिए प्लीज सर बताएं
ReplyDeleteSir I want to know about goverment quarter during suspention period . Suspended employee have to leave it or not is there any rule
ReplyDeleteNo leace
DeleteIs attendance compulsory in suspended period if no kindly provied me the government resolution of maharashtra....
ReplyDeletePlease provide a copy odl of such GR to me also.
DeleteSir nilamban kalat incriment deta yet ka
ReplyDeleteNo
Deletenilban kalavadhit nemun dilelya thikani purnvel upstit rahayache ka yabat gr aslyas kalva.tasech nilban kalavadhit raja miltat ka plz rpy fast
ReplyDeleteमलासुद्धा याची आवश्यकता आहे.
Deletesir,mazi13march 2019la talathi padavar padsthapana zali aahe tari maze vetan 100% hoil ka r v mahale replay fast
ReplyDeleteमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एकुण २८८ दिवस निलंबित केले. दरम्यान चे काळात निलंबनमागे घेण्यासाठी मी पाच वेळा विनंती अर्ज सादर केला परंतु उत्तर दिले नाही. महामंडळाच्या नियमानुसार ९० दिवसापेक्षा जास्त दिवस निलबन वाढवायचे असेल तर ९० दिवस होण्यापुर्वी एक महिना अगोदर वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी आवश्यक आहे.१८० दिवसापेक्षा जास्त निलबन ठेवायचे असेल तर दोन महिने अगोदर वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन तसे निलंबित कर्मचाऱ्यास लिखित कळवणे आवश्यक आहे.तसेच ९० दिवसानंतर ७५%निर्वाह भत्ता देणे आवश्यक आहे. परंतु ९० दिवसापूर्वी तसेच १८० दिवसापूर्वी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेतली नाही, निलंबित कर्मचाऱ्यास कळविले नाही. निर्वाह भत्ता ७५ % दिला नाही. याबाबत मार्गदर्शन व्हावे.
ReplyDeleteअगदी बरोबर. मनमानीला चार बसायला हवा. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
Deleteसर निलंबना नंतर पदस्थापना मिळाल्या नंतर विभागीय चौकशी सुरु असताना वार्षिक वेतनवाढ देता येते का?
ReplyDeleteनमस्कार सर
ReplyDeleteनमस्कार सर
ReplyDeleteसर माझे फौजदारी निलंबन झाले आहे 8 महिन्याचा कालावधी झाला तरी अजून निलंबन रद्द केलेले नाही
ReplyDeleteनिलंबन कालावधीत वेतनवाढ पण रोखून ठेवलेली आहे
सर मारदर्शन करावे
सर माझेवर फौजदारी गुन्हा नोदवुन आज तिन वर्ष झालित तरी सुध्दा
ReplyDeleteसर माझेवर फौजदारी गुन्हा नोदवुन आज तिन वर्ष झालित तरी सुध्दा
ReplyDeleteसर माझेवर फौजदारी गुन्हा नोदवुन आज तिन वर्ष झालित तरी सुध्दा
ReplyDeleteसर 81/ड नियम काय आहे, व तो कश्यासाठी उपयोगात आहे
ReplyDeleteavinashjadhav3672@gmail.com
ReplyDeleteया साइड वर उत्तर देने 81/ड नियम चे
avinashjadhav3672@gmail.com
ReplyDeleteया साइड वर उत्तर देने 81/ड नियम चे
नमस्कार... सर
ReplyDeleteमाझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन दि. ०२/०४/२०१६ रोजी मला शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे व न्यायालयाने मला दि १८/०८/२०१८ रोजी निर्दोष मुक्तता केली आहे आणि विभागीय चौकशी न्यायालयाच्या निर्दोष मुक्तता आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे, तसेच न्यायालयाचा निर्णय लागुन जवळपास ०१ वर्ष ०४ महिने झाले तरीही मला अद्याप शासन सेवेत पुनर्स्थापित करण्यात आलेले नाही....पुनर्स्थापित करण्यासाठी मला काही मुबलक रकमेची मागणी होत आहे कृपया काय करावे याबाबत मार्गदर्शन मिळावे ही विनंती....!!!!
ज्या न्यायालयाने आपल्याला निर्णय दिलेला आहे, त्याच न्यायालयात संदर्भातील अपील करावी.
Deleteनिर्वाह भत्ता मधून भ. नि. नि. कपात करता येते का?
ReplyDeleteनाही
DeleteSir 90 divsa nantr nilmban kalatil 25% rahile la pagar milto ka kahi niyam aahet ka.
ReplyDeleteSir 90 divsa nantr nilmban kalatil 25% rahile la pagar milto ka kahi niyam aahet ka.
ReplyDeleteIf the suspension is continued for more than 3 months, then the subsistence allowance can be incresaed upto 75%. It is obvious that if you continue undr suspension, you receive only the subsistenece allowance and not the pay. Afterv the conclusion of departmental proceedings the the natue of thesuspension period will be decide. If the suspension period is treated as duty, then one will be entitled to get the salary miunus the amount of subsistence allowance paid.
ReplyDeleteHave you subscribed to the video channel karmacharimitra? If not please subscribe.
No
Deleteनिलंबित कर्मचारी मयत झाला तर तो पगाराचा फरक त्यांच्या नातेवाईकांना मिळतो का
Delete१०० टक्के निलंबन भत्ता देण्याकरीता तरतुदी काय आहेत ? विभागीय चौकशी ८ महिन्यांपासून सूरु आहे. भत्ता मिळण्याकरीता प्रत्यक्ष हजेरी भारतीची आहे काय?
ReplyDeleteनिलंबना नंतर ६ महिने झाल्यावर किती टक्के वेतन निघते GR कोठे मिळेल
ReplyDeleteनिलंबनाच्या 6 महिन्या नंतर किती वेतन मिळते?,GR टाका
DeleteReply का दिसत नाहीत ?
ReplyDeleteमाझ्या वडिलांचे आॉगस्ट 2020 मध्ये निधन झाले आहे त्यांची शेवटची पोलिस खात्याची विभागीय चौकशी प्रलंबित होती. ते सप्टेंबर 2019 पासून निलंबित होते व मे 2020 मध्ये रिटायर झाले. तर त्यांचा पगारातील फरक मिळू शकतो का? त्यासाठी त्यांचा मुलगा म्हणून मी तशी मागणी करु शकतो का?
ReplyDeleteनिलंबन केल्यानंतर ५०% निर्वाह भत्त्यासाठी देण्यात येणाऱ्या मुख्यालयाचा आदेश किती दिवसांत दिला गेला पाहिजे .याबाबत शासन निर्णय मिळेल का ???
ReplyDeleteनमस्कार सर मी मुंबई पोलीस दलातील मंत्रालयीन कर्मचारी वर्ग 4 मधील कार्यालयीन शिपाई पदी अनुकंपा तत्वावर भरती झालो आहे परंतु मी 146 दिवस कामावर हजर नसल्याने व मी कार्यालयात काहीही कळवले नसल्याने मला 2 वेळेस हजर होणे बाबत नोटीस बजावली होती त्यावेळी मी कामावर रुजू झालो व माझ्या बायकोचे आजापणाचे सर्व कागपत्र जमा केले होते त्यावर माझ्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली 4 महिने मी कर्तव्यावर असताना मला बडतर्फ करण्यात आले असून मला अपर मुख्य सचिव ग्रहविभाग मुंबई येथे अपील दाखल करण्यात बाबत संधी दिली आहे मी 60 दिवसंच्या आत अपील केले आहे परंतु अजून काही झाले नाही सर तुम्ही मला काही मार्ग दर्शन करू शकता का.... विनंती आहे
ReplyDeleteमला निलंबित करून 17 महिने झाले आहेत मला आज अखेर 14 महिन्यांचा निर्वाह भत्ता मागणी करूनही दिला जात नाही मार्गदर्शन व्हावे
ReplyDeleteनिलंबन कालावधी नंतर त्याच ठिकाणी पदस्थापना देण्यासाठी gr असेल तर पाठवा. Please
ReplyDeleteसर मी एक प्राथमिक शिक्षक आहे माझे 2018 ला निलंबन गावाकडे विनयभंग केस झाली होती म्हणून 2020 ला मी त्या केस मधून निर्दोष मुक्तता झाली आहे मी सेवेत punrsathpit करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे पण 2019 la माझ्यावर अजून 341 कलम अन्वये गुन्हा दाखल झाला आहे पण त्या केस मध्ये मला अटक सुद्धा झाली नसून गुन्हा न्याय प्रविष्ट असल्यामुळे punrsthapna मिळत नाही काही मार्गदर्शन करावे
ReplyDeletePl contact 9594936855
DeleteIf the suspension period is treated as duty period then he is eligible for pension
ReplyDeleteजर एखादा कर्मचाऱ्याला शासकीय सेवेत 1 वर्ष झाले आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची गरज निर्माण झाली तर काय करावे
ReplyDeleteनिलंबन हे जर कोर्टाने रदद् केले असेल तर निलंबन काळ हा कर्तव्यकाळ म्हणून गनन्यात येतो का
ReplyDeleteसर मी निलबंन दिनांक 2/08/2021 पासून मला सहकारी बैंकेतुन लाच मागीतल्या बद्दल व अधिकराचा गैर वापर केल्या बद्दल केले आहे तर चौकशी अंती मी कोणत्या पध्दतीचे उत्तर द्यावे , आपले मार्गदशन हवे!
ReplyDeleteसर मी एक ग्रामपंचायत कर्मचारी आहे माझ्या वर निलंबनाची कारवाई झालेली आहे जवळ जवळ ८ महिने होऊन गेले मला निलंबित केलेला आदेश ग्रामपंचायतीने ५ मे ला काढलेला आहे व तो मला १८ ऑगस्ट रोजी समक्ष देण्यात आलेला आहे माझ्या वर झालेल्या अन्याया विरुद्ध मी गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस याच्या कडे अपिल दाखल केलेले आहे आज महिना होऊन गेला त्यावर कोणतीही सुनावणी अद्याप झालेली नाही मी आता काय करावे कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
ReplyDeleteSir please send Latest G R
ReplyDeleteसर मी अँक्सिस बँकेत जळगाव शाखेत आॅफिस कटेंडन्स व आऊट सोर्स म्हणून मी काम करीत आहे अँक्सिस बँक च्या अधिकार्याने माझ्यावर धमकी दिल्याची खोटी तक्रार केली आहे, मी वरीष्ठ अधिकार्यांना तक्रार केली म्हणून मला एक महीना झाले निलंबित केले आहे मी दोषी आहे अजून काहीही सिद्ध झालेले नाही मी अजूनही निर्दोष आहे तरी मला निलंबित केले आहे, तर मला त्यांनी अर्ध पगार दिला पाहीजे पण पगार नाही दिला तर मी कूठे तक्रार करु की मला न्याय मीळेल.
ReplyDeleteमला का पाठवले मला सेवा निवृत्तीचे उपदान गुन्हा pending तपासावर असलेने दिले जात नाही ते का? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असा आहे ते थांबवता येत नाही मग हे का थांबवतात? खोट्या गुन्ह्यात गौण हा नाहक त्रास//
ReplyDeleteSir my suspention period is 23day I will get 50% nirwan bhatta during this period but I am doing continous duty in other office iam rejoining but one increment is less for one year what can I do
ReplyDelete