शासनाने जानेवारी २०१3 मध्ये निर्गमित केलेली खालील महत्वाची परिपत्रके , शासन निर्णय व अधिसूचना "महत्वाची नवी परिपत्रके व शासन निर्णय " या शीर्षकाखाली या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत .
१) म.ग्राऱो.ह.योजना, संयुक्त वन व्यवस्थापन समितीला यंत्रणा म्हणून मान्यता, नियोजन विभाग,मग्रारो 2012/प्र.क्र.63/रोहयो दि. 8-1-2013
3) 10 लालाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-निविदा कार्यप्रणाली लागू करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दि. 16-01-2013
4) सन 2012 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्यसंस्था स्थापन करणेचा बॄहत आराखडा ,सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दि. 17-01-2013१२
5) सेवेची 30 वर्षें पूर्ण झाल्यावर शासन सेवेत राहण्याची पात्रापात्रता ठ्ररविणेबाबत , जलसंपदा विभाग परिपत्रक दि. 17-01-2013
6) नागपूर अधिवेशन कालात अधिकारी / कर्मचा-यांसाठी विशेष दैनिक भत्ता, वित्त विभाग शुध्दिपत्रक दि. 19-01-2013
7) कालबध्द पदोन्नती व आश्वासित प्रगति योजनेच्या लाभांसाठी पुर्वीची नियमित सेवा ग्राह्य धरणेबाबत वित्त विभाग शासन निर्णय दि. 19-01-2013
8) प्राथमिक, माध्यमिक, विशेष शिक्षक व आदिवासी विभागातील प्रथमिक शिक्षक यांना राज्य शिक्षक पुरस्कार 2012-2013 देणेबाबत , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शा.ऩि. 24-01-2013

2) 2013 मध्ये राष्ट्रीय / थोर पुरूषांचे जयंती कार्यक्रम करणेबाबत, सामान्य प्रशासन विभाग , परिपत्रक दि. 10-01-2013
3) 10 लालाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-निविदा कार्यप्रणाली लागू करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दि. 16-01-2013
4) सन 2012 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्यसंस्था स्थापन करणेचा बॄहत आराखडा ,सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दि. 17-01-2013१२
5) सेवेची 30 वर्षें पूर्ण झाल्यावर शासन सेवेत राहण्याची पात्रापात्रता ठ्ररविणेबाबत , जलसंपदा विभाग परिपत्रक दि. 17-01-2013
6) नागपूर अधिवेशन कालात अधिकारी / कर्मचा-यांसाठी विशेष दैनिक भत्ता, वित्त विभाग शुध्दिपत्रक दि. 19-01-2013
7) कालबध्द पदोन्नती व आश्वासित प्रगति योजनेच्या लाभांसाठी पुर्वीची नियमित सेवा ग्राह्य धरणेबाबत वित्त विभाग शासन निर्णय दि. 19-01-2013
8) प्राथमिक, माध्यमिक, विशेष शिक्षक व आदिवासी विभागातील प्रथमिक शिक्षक यांना राज्य शिक्षक पुरस्कार 2012-2013 देणेबाबत , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शा.ऩि. 24-01-2013
No comments:
Post a Comment