महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 या नियमात राज्यशासनातर्फे वेळोवेळी दुरूस्त्या करण्यात येतात, 1-6-2012 पर्यंत करण्यात आलेल्या दुरूस्ता विचारात घेऊन अद्यावत म,ना.से.(शिस्त व अपील) नियम 1979 या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर नियम डाऊनलोड करून घेण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे. सर्व संबंधितांनी याचा फायदा घेऊन जरूर तर सदर नियम डाऊनलोड करून घ्यावेत. त्याना ते निश्चितच उपयोगी पडतील.
No comments:
Post a Comment