महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा विचारात
घेऊन शिस्तभंगविषयक प्राधिकारी, चौकशी अधिकारी, सादरकर्ता अधिकारी, बचाव सहाय्यक व अपीलीय
अधिकारी यांच्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून त्या या ब्लॉग वर उपलब्ध
करून देण्यात आल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचना डाऊनलोड करून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. सर्व
संबंधितानी जरूर तर त्या डाऊनलोड करून घ्याव्यात.
सादरकर्ता अधिकारी यांना त्यांची नेमकी काय कर्तव्ये आहेत याची माहिती नसते असा अनेकांचा अनुभव
आहे. तेव्हा सादरकर्ता अधिका-याच्या नेमणूक पत्रासोबतच त्यांच्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांची एक प्रत
दिल्यास ते आपले काम अधिक क्षमतेने पार पाडू शकतील.

No comments:
Post a Comment