सरकारी कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी करताना किंवा त्यांच्या विरुध्द कारवाई करताना त्यांना समजेल अशा भाषेचा वापर करण्याची सक्त ताकीद सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकालपत्र देताना संबधिताना दिली आहे
गुन्हा अथवा गैरवर्तणूक कोणत्याही प्रकारची असो , अपराध्याला बचावाची संधी देणे आवश्यक आहे . त्याला न समजणं-या भाषेत चौकशी करणे किंवा कारवाई करणे म्हणजे बचावाची सधी न देणे असेच होईल व ते कायद्याला धरून होणार नाही असे न्यायमूर्ती एच. एल . दत्तू व जे.एस. केहार यांची खंडपीठाने आपल्या निकाल पत्रात म्हटले आहे

No comments:
Post a Comment