एप्रिल २ ० १ ३ मध्ये शासनाच्या विविध विभागांनी निर्गमित केलेली खालील महत्वाची परिपत्रके व शासन निर्णय या ब्लॉग वर " नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय" या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ती जरूर तर डाउनलोड करून घ्यावीत .
१ ) स्वीयेतर सेवेतील शासकीय कर्मचा-यांना देण्यात येणा -या प्रतिनियुक्ती भत्त्यात सुधारणा , वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक :स्वीयेसे-2010/प्र.क्र.67/10/सेवा-6 दि . ७ - ४- २ ० १ ३
२) राज्यातील विविध माथाडी मंडळ/ सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये अनुकंपा तत्वावरील कर्मचारी नियुक्तीबाबत, शासन निर्णय क्रमांकः युडब्ल्यू -1511/ .क्र.2732/ कामगार - ५ दि. १८- ४- २ ० १ ३
३ ) विभागीय चौकशी / शिस्तभंग विषयक कार्यवाही करताना निलंबित शासकीय सेवकांना पुन::स्थपीत करण्याबाबत ,सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक निप्र -१११२ /प्र.क्र ८२ / ११ -ऄ, दि. २०-४-२०१३
४) जबाबदार, गतिमान, प्रतिसादशील व लोकाभिमुख पंचायत राज व्यवस्थेसाठी “ग्रामस्थांची सनद,

शासन निर्णय क्रमांक - सनद २०११ /प्र.क्र.५१ /पं.रा.५ , दि. ३० - ४- २ ० १ ३
No comments:
Post a Comment