शासकीय कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक )नियम १९७९ लागू आहेत .य़ा नियमात नुकतीच सधारणा करण्यात आली आहे . सदर नियमांत आता पर्यंत केल्या सुधारणा अंतर्भूत करून दि. १ जून २०१३ पर्यंत सुधारित केलेले वर्तणूक नियम या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. ते जरूर तर डाउनलोड करून घ्यावेत .
No comments:
Post a Comment