राज्य शासनाने शासकीय कर्मचा-यांच्या व इतर पुर्णकालीन पात्र कर्मचा-यांच्या महागाईभत्त्यात १-१-२०१३ पासून ८ %वाढ केली आहे . म्हणजेच मूळ वेतनावरील (ग्रेड पे सह ) अनुद्नेय महागाई भत्त्याचा दर १- १- २ ० १ ३ पासून ७२ % वरून ८० % करण्यात आला आहे .
सदर महागाई भत्ता रोख रकमेत देण्यात येणार आहे .
१ जानेवारी ते ३ ० एप्रिल या काळातील थकबाकी देण्याचे आदेश स्वतंत्र पणे काढले जाणार आहेत .
( संदर्भ : वित्त विभाग शासन निर्णय मभावा-१११३ /प्र. क्र. १८ / सेवा - ९ दिनांक १५ - ५- २०१३ )

No comments:
Post a Comment