1-11-2005 नंतर लागलेल्या कर्मचा-यास (अनुकंपा तत्वावर लागलेल्या कर्मचा-यासहित) म.ऩा.से.(निवॄत्तीवेतन) नियम 1982 लागू नाहीत. त्यामुळे त्याना निवॄत्ती वेतन व सेवा उपदान देय नाही. अशा
कर्मचा-यास Defined Contibutiory Pension scheme (D.C.P.S.) लागू करण्यात आली आहे,सदर योजनेनुसार कर्मचा-यास मिळणा-या वेतन व महागाई भत्ता याच्या 10 टक्के रक्कम भरावी लागते. तेव्हढीच रक्कम शासनातर्फे दिली जाते. सेवानिवॄत्तीच्या तारखे स कर्मचा-याने भरलेली रक्कम व शासनाने जमा केलेली रक्कम व्याजासहीत कर्मचा-यास देय असते.
सेवानिवॄत्तीच्या दिनांकापर्यंत शिल्लक असलेली अर्जित रजा (300 दिवसापर्यंत) व अर्धपगारी रजा याची रोख रक्कम देय असते.

sir shipaee ko ek sal me kitni chutiya(रजा) milti hae kirkodh or arjit
ReplyDelete