आजचा सुविचार १२ जून २०१८

फुले नित्य फुलतात.ज्योती अखंड उजळतात.आयुष्यात चांगले माणसे नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो. पण जोडणे हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो.

जून 2012 मध्ये निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके

जून 2012 मध्ये शासनाने निर्गमित केलेले खालील महत्वाचे  शासन निर्णय व परिपत्रके या
ब्लॉग वर " नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय" या शिर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. संबंधितांनी ती जरूर तर डाऊनलोड करून घ्यावीत.
1)  माहितीचा अधिकार (सुधारणा) नियम 2012 दि. 31-05-2012
2) राजीव गाण्धी जीवन दायी योजना दि. 04-06-2012
3) शासकीय जमीन -नोंदवही   दि. 07-06-2012
4) नारळ विकास योजना दि.11-06-2012
5) जिल्हा परिषद वर्ग 3 व वर्ग 4 च्या बदल्या दि. 15-06-2012
6) मंत्रालयातील आग- अर्जांची पुनर्बांधणी

1 comment:

  1. पती पत्नी एकत्रीकरण च शासन निर्णय आपणाकडे उपलबद् असल्यास कृपया मला ई मेल करा नाम्रा विनंती
    sanj.rathod@hotmail.com

    ReplyDelete