गट अ ते ड या गटातील सरळसेवाप्रवेशाने पदभरती प्रशासकीय विभाग , विभाग प्रमुख यांचे कडून करण्यात येते. यानुसार पदभरती करताना संवर्ग व्यवस्थापन/आर्थिक नियोजन व कामाचे नियोजन इत्यादी बाबी लक्षात घेऊन पदे भरण्याची कार्यपध्दती शासनाने नुकतीच सामान्य प्रशासन विभागच्या दिनांक 25-07-2012 च्या शासन निर्णयाद्वारे ठरवून देण्यात आली आहे.
सदर शासन निर्णय अत्यंत महत्वाचा आहे, सदर शासन निर्णय या ब्लॉग वर " नुकतीच निर्गमित केलेली महत्वाची परिपत्रके व शासन निर्णय या शिर्षका खालील पत्रकात अनुक्रमांक 37 वर उपलब्ध आहे. संबंधितानी तो जरूर तर तो डाऊनलोड करून घ्यावा.

No comments:
Post a Comment